भाजप-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ सेलू तालुक्यात भाजप-सेना कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सेलू शहरासह ग्रामीण भागात पदयात्रा काढण्यात येत असून नागरिकही सहभागी होत आहेत. मागील पाच वर्षांच्या कालावधीत सेलू शहर व ग्रामीण भागात ...
विदर्भातील उद्योग धंदेही बंद पडत असून बेरोजगाराची समस्या वाढत आहे. राज्यात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण, सरकारला त्याचे सुतक नाही, असा आरोप यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला. आपण काँग्रेसला साथ दिल्यास लोअर वर्धा प्रकल्प मार्गी लावून प्रकल ...
महामार्गाच्या कामासाठी अल्लीपूरपासून ५ कि.मी. अंतरावर धोत्रा गावाजवळ शेतकऱ्यांच्या शेतातील मुरूम व माती मोठ्या प्रमाणावर खोदून नेण्यात येत आहे. शेतकऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता त्रिनेवा इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने १० फुट खोल खड्डे करून खोदका ...
कॉँग्रेस उमेदवाराला राष्ट्रवादीची समर्थ साथ येथे मिळाली आहे. या मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून प्रा. सुरेश देशमुख, शिवसेनेकडून रविकांत बालपांडे व भाजपचे बंडखोर वीरेंद्र रणनवरे मैदानात होते. यावेळी हे तिन्ही उमेदवार मैदानाच्या बाहेर आहेत. यांना ...
शेतीला व्यवसायाची किंवा नोकरीची जोड असल्याशिवाय संपन्नता येऊ शकत नाही; हेही सत्य अनेकांनी स्वीकारले आहे. म्हणून यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातून शेती करणारे आणि व्यवसाय करणाºया उमेदवारांची संख्या सर्वाधिक आणि सारखीच असल्याचे दिसून ये ...
जिल्हा निवडणूक अधिकारी वर्धा व रत्नीबाई विद्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी तसेच वर्धा जिल्ह्याने १०० टक्के मतदानाची पातळी गाठावी या उद्देशाने जनजागृती रॅली काढण्यात आली. ...
असले तरी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाला औषधी विके्रत्यांची साथ मिळाल्यास नक्कीच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मदत होणार आहे. चंद्रपूर येथे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला तेथील औषधी विक्रेत्यांनी साथ मिळाली आहे. तशीच साथ वर्ध्या ...