जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. रशियानं युक्रेन विरुद्ध पुकारलेलं युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. ...
Russia Ukraine War: आज रशियाचा भारताची गरज होती. परंतू भारताकडे विटोचा अधिकार नव्हता. यामुळे भारताने रशियाविरोधात मतदान न करण्याचा निर्णय घेत भाग घेतला नाही. याचा सरळसरळ अर्थ रशियाला मदत करण्याचाच होता. परंतू नेहमी भारताला पाण्यात पाहिलेल्या अमेरिकेल ...
Russia Ukraine War: सहा दिवसांच्या युद्धात रशियाच्या सहा हजार सैनिकांना मारल्याचा तसेच अनेक रशियन विमानांना पाडल्याचा दावा युक्रेनने केला होता. हा दावा आता रशियाने फेटाळून लावला असून, युद्धात आतापर्यंत मृत्यू झालेल्या सैनिकांचा अधिकृत आकडाही जाहीर क ...
Russia Ukraine War: जमिनीवरील लढाईला हवेतून पाठबळ हवे असताना ऐन मोक्याच्या क्षणी रशियन एअर फोर्स युद्धातून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे प्रत्यक्षात युद्ध लढणारे सैनिकही हतबल झाले आहेत. ...
युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील ११ विद्यार्थी गेले होते. तेथे युद्धस्थिती होताच दोघे भारतात परतले. यानंतर बुधवारी रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून विमानाने स्वराज पुंड हा विद्यार्थी दुपारी दिल्लीत परतला आहे. त्याला गुरुवारी ना ...
वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत महाव्यवस्थापक असलेले अरुणकुमार चौधरी यांचा मुलगा हर्षित सध्या युक्रेनमधील पोलंड सीमेवर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हर्षित आता हंगेरीच्या सीमेवर असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तीन महिन्यांपूर्वीच हर्षित ह ...
युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १२ विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. यातील एक जण युद्ध सुरू होण्यापूर्वीच भारतात पोहचला. तर चिमूर येथील हर्षल ठवरे आ ...