लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

घसरत्या बाजारात डिफेन्स शेअर्स करणार श्रीमंत! ब्रोकरेज फर्मकडून ४ कंपन्यांवर 'बाय' रेटिंग - Marathi News | Defence Sector Outlook Why HAL, BEL, BDL, and Astra Microwave are Set for Growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरत्या बाजारात डिफेन्स शेअर्स करणार श्रीमंत! ब्रोकरेज फर्मकडून ४ कंपन्यांवर 'बाय' रेटिंग

Defence Stocks to Buy : यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, भारत डायनॅमिक्स आणि अ‍ॅस्ट्रा मायक्रोवेव्ह यांचा समावेश आहे. ब्रोकरेजच्या मते, या स्टॉकमध्ये सध्याच्या पातळीपेक्षा अंदाजे ३८% वाढ होण्याची क्षमता आहे. ...

Urvashi Rautela : "माझं हृदय जोरात धडधडू लागलं, भीती..."; युद्धातून जीव मुठीत धरुन मायदेशी परतली उर्वशी रौतेला - Marathi News | Urvashi Rautela rushed back india leaves kuwait in tears middle east tensions iran us israel war | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माझं हृदय जोरात धडधडू लागलं, भीती..."; युद्धातून जीव मुठीत धरुन मायदेशी परतली उर्वशी रौतेला

Urvashi Rautela : युद्धाच्या या भीषण परिस्थितीत कुवैतमधून बाहेर पडल्यानंतर उर्वशीने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करून चाहत्यांना अपडेट दिले. ...

आखाती युद्धामुळे केंद्र सरकारचं खबरदारीचं पाऊल; देशात ESMA लागू, काय आहे हा कायदा? - Marathi News | Central government precautionary step due to Gulf War; ESMA implemented in the country, what is this law? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आखाती युद्धामुळे केंद्र सरकारचं खबरदारीचं पाऊल; देशात ESMA लागू, काय आहे हा कायदा?

विशिष्ट क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारशिवाय राज्य सरकारही त्यांच्या अधिकारात एस्मा कायदा लागू करण्याचा निर्णय घेऊ शकते. ...

भारतावर गॅस रेशनिंगची वेळ! युद्धाच्या धगीमुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सिलिंडर बुकिंगसाठी नवीन नियम - Marathi News | India Implements Gas Rationing Amid Middle East Crisis: New Rules for LPG and CNG | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतावर गॅस रेशनिंगची वेळ! युद्धाच्या धगीमुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सिलिंडर बुकिंगसाठी नवीन नियम

Gas Rationing : गॅस रेशनिंगद्वारे मर्यादित गॅस संसाधनांचे समान वितरण सुनिश्चित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ...

आता इराणनं जागे केले 'झोपलेले शिकारी'! अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा; 'तो' एन्क्रिप्टेड मेसेज नेमका काय?  - Marathi News | Iran awakens 'sleeping predators'! Sensational claim by American intelligence; What exactly is 'that' encrypted message? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता इराणनं जागे केले 'झोपलेले शिकारी'! अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा; 'तो' एन्क्रिप्टेड मेसेज नेमका काय? 

लष्करी पातळीवर इस्रायलने सोमवारी इराणच्या मध्यवर्ती भागावर आणि बैरूतमध्ये हिजबुल्लाच्या तळांवर जोरदार हल्ले चढवले. यापूर्वी इस्रायलने तेहरानमधील ऑईल डेपो उडवून दिला होता. याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडूनही क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे इस्रायलसह मध्य ...

तेल संकट वाढले, टंचाईने जग बेजार पण भारत झाला उदार, बांगलादेशाला पाठवले ‘इतके’ हजार टन इंधन - Marathi News | oil crisis worsens world is fed up with shortage but India becomes generous 5 thousand tons of diesel export to bangladesh under pipeline deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेल संकट वाढले, टंचाईने जग बेजार पण भारत झाला उदार, बांगलादेशाला पाठवले ‘इतके’ हजार टन इंधन

India Export Fuel To Bangladesh: युद्धामुळे आखाती देशांतील तेल उत्पादन आणि वाहतूक धोक्यात आली असून, त्याचे थेट पडसाद भारतीय अर्थव्यवस्थेवरही पडण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. ...

मोठी बातमी: देशभरात 'एस्मा' लागू! इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; आंदोलनांवर बंदी - Marathi News | Big news: 'ESMA' implemented across the country! Central government's decision in the wake of LPG, fuel shortage; Protests banned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: देशभरात 'एस्मा' लागू! इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; आंदोलनांवर बंदी

ESMA implemented nationwide: इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात इंधन टंचाईची भीती. केंद्र सरकारने देशभर ESMA कायदा लागू केला. गॅस आणि पेट्रोल पुरवठा विस्कळीत करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई. वाचा सविस्तर. ...

"इराणवर मृत्यू आणि आग बरसणार, असा हल्ला करू की...", डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, तेल संकट गडद होताच अमेरिका भडकली - Marathi News | "Death and fire will rain down on Iran", Donald Trump threatens, America flares up as oil crisis deepens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इराणवर मृत्यू आणि आग बरसणार, असा हल्ला करू की...", डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, तेल संकट गडद होताच अमेरिका भडकली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. होर्मूझ स्ट्रेटमधून तेल वाहतुकीवर परिणाम झाल्यानंतर ट्रम्प भडकले.  ...