खरेतर सरकार 1.8 लाख नवीन बुलेटप्रूफ जॅकेटची ऑर्डर देणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2019 मध्ये कंत्राटदाराने अमेरिका आणि युरोपचे जॅकेट दाखवून कंत्राट घशात घातले. परंतू नंतर चीहून रॉ मटेरिअल आयात करून जॅकेट तयार केले आहेत. ...
India China Face Off: भारताने सैन्य दलांना चीनच्या प्रत्येक हल्ल्याचे जशासतसे किंवा त्याहून जास्त आक्रमक प्रत्यूत्तर देण्याची मोकळीक दिली आहे. यासाठी नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. ...
भारत, तैवान, हाँगकाँगनंतर आता चीनची नजर जपानच्या बेटांवर गेली आहे. यामुळे जपानसोबत वाद पेटण्याची शक्यता असून अमेरिकाही यामध्ये थेट उडी घेण्याची दाट शक्यता आहे. ...
आपल्याला माहीतच असेल, की चीनने 1962मध्ये धोका देऊन भारतावर हल्ला केला होता आणि आताही लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात हिंसक झटापट झाली आहे. ...
लडाखमधील बलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. त्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. या घटनेने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात चीन व चिनी वस्तूंविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर नामप ...
अमेरिका केवळ युद्धाची रणनीतीच तयार करत नाही, तर मोठ्या प्रमाणावर शस्त्र साठाही तयार करत आहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिका खाडी युद्ध ते अफगाणिस्तानविरोधातील मोहिमेत यशस्वी ठरलेल्या क्रूझ मिसाइलची क्षमताही वाढवत आहे. ...