लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

स्टेल्थ क्षमता असलेले राफेल ठरणार 'गेमचेंजर'; भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार ! - Marathi News | Rafael with stealth ability will be a 'game changer'; The strength of the Indian Air Force will increase! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टेल्थ क्षमता असलेले राफेल ठरणार 'गेमचेंजर'; भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार !

भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार ! ...

‘शौर्यगाथा’..भारतभूमीच्या एका लढवय्या 'वीरपुत्रा'ची..!   - Marathi News | The Story of fighter soldiers of India .. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘शौर्यगाथा’..भारतभूमीच्या एका लढवय्या 'वीरपुत्रा'ची..!  

१९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धावेळी बाँम्बचे तुकडे त्यांच्या पायात, पाठीत, मणक्यात घुसले, ते जखमी झाले तरीदेखील त्या अवस्थेतही ते लढत राहिले. ...

१९६५ सालच्या भारत- पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या मेजर जनरल पी. व्ही. सरदेसाई यांचे निधन - Marathi News | Major General P. V. Sardesai passed away who show courage In the Indo-Pakistani war of 1965 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१९६५ सालच्या भारत- पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या मेजर जनरल पी. व्ही. सरदेसाई यांचे निधन

अविरत बॉम्ब हल्ल्यातून मार्ग काढत त्यांनी महत्वाचा संदेश इतर सैन्यापर्यंत पोहचवला होता. ...

अमेरिका की आशिया, 'विश्वयुद्ध 2020' भडकल्यास कोण भिडतील? तज्ज्ञांनी लावले अंदाज - Marathi News | US or Asia, who will fight if 'World War 2020' erupts? Experts predict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका की आशिया, 'विश्वयुद्ध 2020' भडकल्यास कोण भिडतील? तज्ज्ञांनी लावले अंदाज

सध्या कोरोना आणि चीनचा विस्तारवाद यामुळे जगातील सर्वात मोठ्या तणावाचे केंद्र आशिया झाला आहे. यामध्ये अमेरिकाही उतरला असल्याने विश्वयुद्धाची सुरुवात इथूनच होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ...

भारत-चीन युद्धाची समीक्षा करणारा ब्रुक्स अहवाल जाहीर करा- डॉ. सुब्रमण्यम स्वामी - Marathi News | Release Brooks report reviewing China-Indian war: Dr. Subramaniam Swamy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत-चीन युद्धाची समीक्षा करणारा ब्रुक्स अहवाल जाहीर करा- डॉ. सुब्रमण्यम स्वामी

चीनला भारताच्या सीमा मान्य कराव्याच लागतील. त्याशिवाय चीनकडे पर्याय नाही. ही वस्तुस्थिती आहे. भारताच्या सीमेला मान्य करेपर्यंत त्यांच्याविषयी संबंध चांगले राहणार नाही ...

...म्हणून मोदींच्या लेह दौऱ्याची दखल चीनला घ्यावीच लागेल! - Marathi News | India's war game and the problem of China | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...म्हणून मोदींच्या लेह दौऱ्याची दखल चीनला घ्यावीच लागेल!

चीन ही बलाढ्य सत्ता आहे आणि हटवादी देश आहे. मात्र कणखर लष्करी प्रतिकार ही भारताची शक्तीची भाषा आहे आणि त्याचा विचार चीनला करावा लागेल... ...

पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित - Marathi News | Pakistan preparing for war? 50 per cent of hospital beds reserved in POK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित

India China Faceoff: गलवान घाटीमध्ये तणाव वाढल्यास त्याची पहिली प्रतिक्रिया पाकिस्तानी सीमेवर उमटू शकते, अशी भीती पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांना वाटू लागली आहे. ...

चीनकडून युद्धाची तयारी? भारताच्या तीन राज्यांच्या सीमेवर सैनिकांसह मोठ्या प्रमाणात तैनात केली शस्रास्रे - Marathi News | China preparing for war? Large numbers of troops deployed along the borders of three Indian states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनकडून युद्धाची तयारी? भारताच्या तीन राज्यांच्या सीमेवर सैनिकांसह मोठ्या प्रमाणात तैनात केली शस्रास्रे

गलवानमधील संघर्षानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून सैनिकी आणि राजनयिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकीकडे चर्चेसाठी समोर येत असलेला चीन पाठीमागून युद्धाची जोरदार तयारी करत असल्याचे समोर आले आहे. ...