लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज

Waluj, Latest Marathi News

वाळूज ते पिसादेवी; औरंगाबाद महापालिकेची हद्द विस्तारणार - Marathi News | Waluj to Pisadevi; Aurangabad Municipal Corporation will be expanded | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज ते पिसादेवी; औरंगाबाद महापालिकेची हद्द विस्तारणार

वाळूज-पंढरपूर परिसर महापालिकेच्या क्षेत्रात घेण्यात यावा यासाठी सर्वांत आधी क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती. ...

कंटेनर चिखलात फसल्याने वाहतूक ठप्प; नगर रोडवर वाहनांच्या रांगा - Marathi News | Traffic jam due to container falling into mud; Queues of vehicles on Nagar Road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंटेनर चिखलात फसल्याने वाहतूक ठप्प; नगर रोडवर वाहनांच्या रांगा

रस्त्याच्या मधोमध हा कंटेनर अडकल्यामुळे नगर रोडवर जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडी झाली. ...

वाळूजमध्ये कंत्राटी कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by hanging of a contract worker in the Waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमध्ये कंत्राटी कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

कार्तिक बाबासाहेब गंडे हा वाळूज एमआयडीसील एका कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत असे. ...

गोलवाडी कचरा डेपोमुळे परिसरात नागरिक त्रस्त - Marathi News | Golwadi waste depot plagues citizens in the area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोलवाडी कचरा डेपोमुळे परिसरात नागरिक त्रस्त

गोलवाडी शिवारातील कचरा डेपोमुळे प्रदूषण वाढत चालले असून, दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ...

शहरालगतच्या ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेत नकोच; जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये ठराव - Marathi News | Don't include Gram Panchayats around the city in the Municipal Corporation; Resolution in the Standing Committee of the Aurangabad Zilla Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरालगतच्या ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेत नकोच; जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये ठराव

आर्थिक सक्षम ग्रामपंचायती स्वायत्त ठेवा, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत गुरुवारी संमत करण्यात आला. ...

महापालिका नकोच ग्रामपंचायतीच हव्या; सर्वपक्षीय कृती समितीमार्फत कायदेशीर लढ्याचा निर्णय - Marathi News | we want Gram Panchayat no for Aurangabad Municipal Corporation; Decision of legal battle through all party action committee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका नकोच ग्रामपंचायतीच हव्या; सर्वपक्षीय कृती समितीमार्फत कायदेशीर लढ्याचा निर्णय

Aurangabad Municipal Corporation वाळूजमहानगर परिसरातील वडगाव-बजाजनगर, तीसगाव, गोलवाडी, रांजणगाव, पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, वाळूज, जोगेश्वरी आदी ग्रामपंचायतीचा मनपा हद्दीत समावेश करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. ...

खळबळजनक ! केक शॉपमध्ये सापडले पिस्टल व दोन जिवंत काडतुसे - Marathi News | Exciting! A pistol and two live cartridges were found in the cake shop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक ! केक शॉपमध्ये सापडले पिस्टल व दोन जिवंत काडतुसे

crime news सोमवारी दुपारी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख यांना गुप्त बातमीदाराने बजाजनगरातील साई केक शॉपच्या मालकाकडे पिस्टल असल्याची माहिती दिली होती. ...

विवाहित प्रेयसीने लग्नासाठी धरला हट्ट; संतापून प्रियकराने केला चाकूने हल्ला  - Marathi News | The already married sweetheart held the hut for marriage; Angry boyfriend attacked with a knife | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विवाहित प्रेयसीने लग्नासाठी धरला हट्ट; संतापून प्रियकराने केला चाकूने हल्ला 

प्रियकराच्या नादात महिला पतीचे घर सोडून वाळूज परिसरात प्रियकरासोबत राहत होती. ...