लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळूज

वाळूज

Waluj, Latest Marathi News

महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोपीला बीड शहरातून केली अटक - Marathi News | The accused has been arrested from Beed city for the death of a woman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोपीला बीड शहरातून केली अटक

तरुणाने घरात घुसून चाकूने भोसकल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. करमाड पोलिसांनी आरोपीला बीड शहरातून अटक केली आहे. ...

लिंबेगावजवळ दुचाकीस्वारास मारहाण करुन लुटले - Marathi News | A robber was robbed near Limbegaon to senior citizen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लिंबेगावजवळ दुचाकीस्वारास मारहाण करुन लुटले

लघुशंकेसाठी थांबलेल्या ५५ वर्षीय दुचाकीस्वारास चार चोरट्यांनी मारहाण करीत मोबाईल व ५०० रुपये हिसकावून घेतले. ...

अनैतिक संबंधावरुन पत्नीचा गळा दाबून खून - Marathi News | husband murder of his wife in waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनैतिक संबंधावरुन पत्नीचा गळा दाबून खून

पत्नीचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याने संतापलेल्या पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. ...

वाळूजमध्ये चोरट्याकडून चोरीची कार हस्तगत - Marathi News | Grab a stolen car from a thief in the sand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजमध्ये चोरट्याकडून चोरीची कार हस्तगत

वाहन चोरी प्रकरणातील चोरट्यास वाळूज एमआयडीसी पोलिसांनी १६ जुलै रोजी जेरंबद करुन त्याच्या ताब्यातून एक कार, ६ मोबाईल व चोरीचे साहित्य जप्त केले. ...

पर्यटन वाढीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा - Marathi News | Entrepreneurs should take initiative for tourism growth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटन वाढीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा

औरंगाबादच्या पर्यटन विकासासाठी पर्यटन संस्कृती निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी जन चळवळ उभारणे गरजेचे आहे. ...

ड्रोन सर्व्हेक्षणास पाटोदा गावापासून प्रारंभ - Marathi News | Starting from Patoda village on dron survey | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ड्रोन सर्व्हेक्षणास पाटोदा गावापासून प्रारंभ

पाटोदा गावातून या सर्वेक्षणाचा गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. ...

ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी - Marathi News | Two-wheeler injured in truck crash | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

वाळूज महानगर : ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार त्र्यंबक जगन्नाथ शिंदे(४० रा.नांदेडा) हा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.३० ... ...

अपहरण करुन तीन दिवस डांबल्याची तरुणीची तक्रार - Marathi News | Three days after the kidnapping, the girl's complaint was filed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपहरण करुन तीन दिवस डांबल्याची तरुणीची तक्रार

पंधरा दिवसांपूर्वी तीसगाव परिसरातून अपहरण करुन साजापूर परिसरात तीन दिवस डांबून ठेवण्यात आल्याची तक्रार तरुणीने पोलिसांत दिली आहे. ...