लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाल्मीक कराड

Walmik Karad Latest News, मराठी बातम्या

Walmik karad, Latest Marathi News

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
Read More
राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये गुरुवारी काम बंद आंदोलन - Marathi News | Work stoppage protest in Gram Panchayats in the state on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये गुरुवारी काम बंद आंदोलन

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतीत ९ जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येणार ...

'पुढचा नंबर आकाच्या आकाचा असू शकतो'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?, अजितदादांवरही साधला निशाणा - Marathi News | MLA Suresh Dhas made allegations against Valmik Karad and Dhananjay Munde | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'पुढचा नंबर आकाच्या आकाचा असू शकतो'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?, अजितदादांवरही साधला निशाणा

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना शिक्षेच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. आज परभणीत सर्वपक्षीय आंदोलन झाले. ...

बीड हत्या प्रकरणात मोठी अपडेट: तीन आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी - Marathi News | Big update in Beed murder case Three accused remanded in 14 day CID custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड हत्या प्रकरणात मोठी अपडेट: तीन आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी

दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद झाला आणि त्यानंतर कोर्टाने तीनही आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. ...

राजेश...तू कोणाच्या तरी दबावात आहेस; सर्वांसमोरच सुरेश धसांकडून राष्ट्रवादीच्या आमदाराला खडेबोल - Marathi News | Rajesh vitekar you are under pressure from someone bjp Suresh Dhas alligation on ncp mla | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राजेश...तू कोणाच्या तरी दबावात आहेस; सर्वांसमोरच सुरेश धसांकडून राष्ट्रवादीच्या आमदाराला खडेबोल

राजेश विटेकर...तू विमा घोटाळा करणाऱ्यांचं कसं काय नाव घेत नाही, असं म्हणत सुरेश धस यांनी विटेकर यांना कोंडीत पकडलं आहे. ...

धनंजय मुंडेंना मंत्रि‍पद सोडण्यास मजबूर करावं; आरोपींना अटक होताच अजितदादांचा आमदार आक्रमक - Marathi News | Dhananjay Munde should be forced to resign from the ministerial post Ajit pawar ncp MLA prakash solanke is aggressive | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंना मंत्रि‍पद सोडण्यास मजबूर करावं; आरोपींना अटक होताच अजितदादांचा आमदार आक्रमक

राष्ट्रवादीतीलच आमदाराने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जाहीरपणे मागणी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ...

बीड प्रकरणी महायुतीतच बेबनाव? शिंदेंच्या नेत्यांची मुंडे बंधु-भगिनींच्या राजीनाम्याची मागणी! - Marathi News | shiv sena shinde group former mp gajanan kirtikar said dhananjay munde and pankaja munde should resign in beed sarpanch santosh deshmukh case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीड प्रकरणी महायुतीतच बेबनाव? शिंदेंच्या नेत्यांची मुंडे बंधु-भगिनींच्या राजीनाम्याची मागणी!

Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: वाल्मीक कराड हा गुंड धनंजय मुंडे यांना पोसण्याची गरज काय? बीडच्या जनतेचा रोष यांच्यावर आहे. नैतिकता म्हणून मुंडे बंधू-भगिनींनी त्यागपत्र द्यावे, अशी मागणी शिंदे गटातील माजी खासदाराने केली आहे. ...

'सरेंडर कधी व्हायचं ते आरोपी ठरवतो, पुरावे नष्ट करायला वेळ दिला'; संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला संशय - Marathi News | accused decides when to surrender, gives time to destroy evidence'; Sandeep Kshirsagar expresses doubt | Latest beed News at Lokmat.com

बीड :'सरेंडर कधी व्हायचं ते आरोपी ठरवतो, पुरावे नष्ट करायला वेळ दिला'; संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला संशय

वाल्मीक कराड याच्या सरेंडर प्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी संशय व्यक्त केला. ...

संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन? धनंजय देशमुखांनी केला गंभीर आरोप - Marathi News | Pune connection is coming to light in the Santosh Deshmukh murder case doubts are being raised by Dhananjay Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन? धनंजय देशमुखांनी केला गंभीर आरोप

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...