लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाल्मीक कराड

Walmik Karad Latest News, मराठी बातम्या

Walmik karad, Latest Marathi News

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
Read More
“धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडेंनी संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली का”; बजरंग सोनावणेंचा सवाल - Marathi News | ncp sp group mp bajrang sonawane asked did dhananjay munde and pankaja munde meet the santosh deshmukh family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडेंनी संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली का”; बजरंग सोनावणेंचा सवाल

NCP SP MP Bajrang Sonawane News: पाच वर्ष पंकजा मुंडे कामातून बाजूला होत्या. आता कामाला लागल्या असतील. त्यामुळे त्यांना परळीची माहिती नसेल, अशी खोचक टीका बजरंग सोनावणे यांनी केली. ...

वाल्मीक कराडला सात दिवस कोठडी, बीड न्यायालयाबाहेर राडा; परळी दुसऱ्या दिवशीही बंद - Marathi News | walmik Karad remanded in custody for seven days, protests outside Beed court; Parli closed for second day as well, supporters aggressive | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडला सात दिवस कोठडी, बीड न्यायालयाबाहेर राडा; परळी दुसऱ्या दिवशीही बंद

सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बाळासाहेब कोल्हे, तर कराडच्या वतीने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. ॲड. ठोंबरे हे छत्रपती संभाजीनगरहून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडले होते. ...

Walmik Karad : 'धनंजय मुंडेंची भेट झालेली नाही, सगळ्यांच्या भानगडी समोर आणणार'; वाल्मीक कराडच्या पत्नीचा इशारा - Marathi News | Walmik Karad: 'I have not met Dhananjay Munde, I will expose everyone's misdeeds'; Warning from Valmik Karad's wife | Latest beed News at Lokmat.com

बीड :'धनंजय मुंडेंची भेट झालेली नाही, सगळ्यांच्या भानगडी समोर आणणार'; वाल्मीक कराडच्या पत्नीचा इशारा

Walmik Karad : वाल्मीक कराड याची पत्नी मंजिली कराड यांनी आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे यांना इशारा दिला. ...

वाल्मीक कराडमुळे धनंजय मुंडे बिघडले; सुरेश धस यांनी आतापर्यंतचं सगळेच सांगितले - Marathi News | Dhananjay Munde was ruined by Walmik Karad; Suresh Dhas interview on Beed Santosh Deshmukh murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराडमुळे धनंजय मुंडे बिघडले; सुरेश धस यांनी आतापर्यंतचं सगळेच सांगितले

खंडणीत धनंजय मुंडेचे नाव आहेच, खूनामध्ये मी नाव घेतले नाही. वाल्मीक अण्णाने जे साम्राज्य तयार केले आहे ते मोडले पाहिजे. आका पॅटर्न संपवला पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली.  ...

'आका'वर मकोका, परळीत तणाव; पंकजा मुंडे थेट गृहमंत्र्यांशी चर्चा करणार - Marathi News | Tensions in Parli after MCOCA to walmik karad Pankaja Munde will call devendra fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आका'वर मकोका, परळीत तणाव; पंकजा मुंडे थेट गृहमंत्र्यांशी चर्चा करणार

वाल्मीक कराडच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता परसरली असून याचे पडसाद परळी शहरासह बीड जिल्ह्यातील काही भागांत उमटू लागले आहेत. ...

वाईनशॉपसाठी दिडकोटीची बिल्डिंग घेताच वाल्मिक कराडला मिळालेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द - Marathi News | The non-conformity certificate of the wine shop in Walmik Karad's Cage has been cancelled; The building worth Rs. 2 crore was ready | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाईनशॉपसाठी दिडकोटीची बिल्डिंग घेताच वाल्मिक कराडला मिळालेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द

नियम डावलून खरेदीखताच्या चौथ्याच दिवशी वॉइन शॉपला नाहरकत प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी अनेकांनी आक्षेप घेतले होते ...

वाल्मीक कराडवर ईडीची कारवाई का नाही? सरकारची भूमिका संशयास्पद, सुप्रिया सुळेंचा आरोप - Marathi News | Why is there no ED action against Valmik Karad? Government's role is suspicious, alleges Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाल्मीक कराडवर ईडीची कारवाई का नाही? सरकारची भूमिका संशयास्पद, सुप्रिया सुळेंचा आरोप

सुरेश धस भाजपचे आहेत का? वाल्मीक कराड कोणाच्या जवळचा आहे? असे राजकारणाशी संबधित विषय यात आणायचे नाहीत ...

वाल्मीक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Dhananjay Deshmukh's first reaction after Valmik Karad was remanded in police custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...