बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. Read More
Yash Dhaka Beed Crime News: बीडमध्ये यश ढाका या तरुणाची हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येने शहरात खळबळ उडालेली असतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
Santosh Deshmukh Case Update: या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जिल्हा न्यायालयासमोर केला. आरोपींकडून 'डिले द ट्रायल अँड डिरेल द ट्रायल ऑपरेशन' चालविले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. ...
Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज मकोका विशेष न्यायालयाने फेटाळला. ...
Santosh Deshmukh vs Walmik Karad case: अॅड. सत्यवृत्त जोशी आणि उज्ज्वल निकम यांच्यात तीन तास युक्तीवाद रंगला होता. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. 30 ऑगस्ट रोजी यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. ...