लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाल्मीक कराड

Walmik Karad Latest News

Walmik karad, Latest Marathi News

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
Read More
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण - Marathi News | Dhananjay Munde-Walmik Karad: One person is not here today, his absence...; Dhananjay Munde remembers Valmik Karad | Latest beed News at Lokmat.com

बीड :एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण

Dhananjay Munde-Walmik Karad: धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर मनोज जरांगे आणि धनंजय देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ...

'धनंजय मुंडे इतका नीच...!' मनोज जरांगेंचा संताप शिगेला; फडणवीस-पवारांना दिला थेट इशारा - Marathi News | 'Dhananjay Munde is so vile...!' Manoj Jarange's anger reached its peak; gave a direct warning to Fadnavis-Pawar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'धनंजय मुंडे इतका नीच...!' मनोज जरांगेंचा संताप शिगेला; फडणवीस-पवारांना दिला थेट इशारा

अशा माणसाला किती दिवस फडणवीसांनी आणि अजित पवारांनी पाठीशी घालायचं? ...

परळीत बॅनर युद्ध! 'ते' वाल्मिक कराडचा फोटाे लावतील, तर तुम्ही बबन गित्तेचा लावा! - Marathi News | A banner war will break out in Parli; if 'they' are putting up a picture of Walmik Karad, you should put up a picture of Baban Gitte! | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत बॅनर युद्ध! 'ते' वाल्मिक कराडचा फोटाे लावतील, तर तुम्ही बबन गित्तेचा लावा!

परळीत वाल्मीक कराड विरुद्ध बबन गित्ते; दोन नेत्यांभोवती फिरणार आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ...

Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Beed Crime: "I will let him go but I am thirteen...", video of murdered youth with Valmik Karad goes viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :"मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

Yash Dhaka Beed Crime News: बीडमध्ये यश ढाका या तरुणाची हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येने शहरात खळबळ उडालेली असतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप - Marathi News | Attempt to delay hearing of Santosh Deshmukh murder case; Special Public Prosecutor Ujjwal Nikam alleges in court | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप

Santosh Deshmukh Case Update: या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जिल्हा न्यायालयासमोर केला. आरोपींकडून 'डिले द ट्रायल अँड डिरेल द ट्रायल ऑपरेशन' चालविले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. ...

बीडच्या विशेष न्यायालयाचा नकार, आता वाल्मीक कराड उच्च न्यायालयाच्या दारात; प्रकरण काय? - Marathi News | Beed Special Court's rejection, now Walmik Karad is at the doorstep of Aurangabad High Court for removing MCOCA ACT; What is the matter? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीडच्या विशेष न्यायालयाचा नकार, आता वाल्मीक कराड उच्च न्यायालयाच्या दारात; प्रकरण काय?

वाल्मीक कराडच्या फौजदारी अर्जाच्या अनुषंगाने शासनास नोटीस ...

Walmik Karad: वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Santosh Deshmukh Murder Case: MCOCA court rejects bail plea of prime accused Walmik Karad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज मकोका विशेष न्यायालयाने फेटाळला. ...

वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात... - Marathi News | Santosh Deshmukh Case, Beed Court Update: Valmik Karad's lawyer argued for 1 hour and 45 minutes; Ujjwal Nikam says... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

Santosh Deshmukh vs Walmik Karad case: अॅड. सत्यवृत्त जोशी आणि उज्ज्वल निकम यांच्यात तीन तास युक्तीवाद रंगला होता. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. 30 ऑगस्ट रोजी यावर पुन्हा सुनावणी होणार आहे.  ...