लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
यासाठी जिल्ह्यातील सुमारे ३५० महाविद्यालयांमध्ये १४ सप्टेंबरला महाविद्यालयातील पात्र नवमतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष नवमतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे... ...
नागरिकांनी स्थलांतरित, मृृत झालेल्या मतदारांची माहिती बीएलओंना देऊन सहकार्य करावे, मतदारांच्या सर्वेक्षणात चिंचवड विधानसभा मतदारसंघ आघाडीवर असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली.... ...