लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Dhule News: शिंदखेडा तालुक्यातील सळवे ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच्या नावाने बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...