लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
मतदारांसाठी लागणार 2000 लिटर शाई; प्रत्येक मतदान केंद्रावर असतील १० मिलीच्या दोन बाटल्या - Marathi News | 2000 liters of ink required for voters; Each polling station will have two bottles of 10 ml each | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदारांसाठी लागणार 2000 लिटर शाई; प्रत्येक मतदान केंद्रावर असतील १० मिलीच्या दोन बाटल्या

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात झाली आहे. सर्वत्र आता प्रचार-प्रसाराला वेग येईल. ...

लोकसभा 2024: निवडणुकीत ‘डिपाॅझिट जप्त हाेणे’ म्हणजे नेमके काय? 'तशी' वेळ कधी येते? - Marathi News | Lok Sabha Election 2024 What exactly is 'deposit forfeiture' in elections When does 'that' time come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा 2024: निवडणुकीत ‘डिपाॅझिट जप्त हाेणे’ म्हणजे नेमके काय? 'तशी' वेळ कधी येते?

लाेकसभा निवडणुकीत आतापर्यंत ७१ हजार उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले आहे ...

मतदार जनजागृती; कोल्हापूरात साडेदहा हजार विद्यार्थ्यांनी साकारली विक्रमी मानवी रांगोळी - Marathi News | Voter Awareness; A record human rangoli was created by 15 thousand students in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मतदार जनजागृती; कोल्हापूरात साडेदहा हजार विद्यार्थ्यांनी साकारली विक्रमी मानवी रांगोळी

'नॅशनल रेकॉर्ड', 'एशिया पॅसिफीक रेकॉर्ड'ची नोंद, विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग ...

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निम्म्या महिला मतदार, मात्र आतापर्यंत दोनच खासदार - Marathi News | half of the women voters In Kolhapur Hatkanangle Lok Sabha Constituency, but only two MPs so far | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निम्म्या महिला मतदार, मात्र आतापर्यंत दोनच खासदार

कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुकीचा आणि महिला मतदारांचा विचार करता जवळपास निम्मे महिला मतदार आहेत. परंतु त्या तुलनेत लोकसभेला महिलांना ... ...

आपले नाव मतदार यादीत आहे का? ॲपवर तपासा - Marathi News | is your name in the electoral roll check on the app know all the information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपले नाव मतदार यादीत आहे का? ॲपवर तपासा

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यासाठी शासनाकडून मतदार नोंदणीसाठी आवाहन केले जात आहे. ...

'परदेशात आपली प्रतिष्ठा किती वाढली...', महिमा चौधरीनं PM मोदींचं तोंडभरून कौतुक केलं; दिला असा सल्ला! - Marathi News | How much our reputation has increased abroad actress Mahima Chaudhary praised Prime Minister Narendra Modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'परदेशात आपली प्रतिष्ठा किती वाढली...', महिमा चौधरीनं PM मोदींचं तोंडभरून कौतुक केलं; दिला असा सल्ला!

"इतर देशांमध्ये बघा त्यांचे शेजारील देशांसोबत किती भांडण सुरू आहे आणि आपल्याकडे शांतता आहे. आपण आपले काम शांतपणे करू शकतात. या सर्वांचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच जाते." ...

निवडणूक विशेष लेख: तरुणांच्या देशातल्या लोकशाहीचे महापर्व; देशापेक्षा महत्त्वाचे काहीच नसते! - Marathi News | Special Article on Lok Sabha Election 2024 Festival of Democracy in a Youthful Country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक विशेष लेख: तरुणांच्या देशातल्या लोकशाहीचे महापर्व; देशापेक्षा महत्त्वाचे काहीच नसते!

भावनांच्या वादळात वाहून जाऊ नका. जाती-धर्माच्या वावटळीत चुकूनही अडकून पडू नका. देशापेक्षा महत्त्वाचे असे कधीच काही नसते! ...

अग्रलेख: बिगूल वाजला, तयार राहा! लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदानाच्या तारखा झाल्या जाहीर - Marathi News | Main Editorial on Lok Sabha Election 2024 Election Commission declared time table for voting | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: बिगूल वाजला, तयार राहा! लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदानाच्या तारखा झाल्या जाहीर

यंदा भारत, अमेरिका, रशिया, इंडोनेशिया आदी जवळपास ५० देश तसेच युरोपीय महासंघ निवडणुकीला सामोरे जाणार आहेत ...