शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : Chinchwad By Election: सुट्टी मिळाली की फिरायला जाऊ नका, मतदानाला प्राध्यान्य द्या, रावसाहेब दानवेंचा सल्ला

पुणे : आ देखें ज़रा...! चिंचवड पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर

पिंपरी -चिंचवड : Chinchwad By-Election | अपक्ष निवडणुकीवर ठाम? पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराची नाही माघार

पुणे : चिंचवड, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक: 'अशी' करा आचारसंहिता भंगाची तक्रार

अमरावती : अमरावती पदवीधर निवडणुकीत ४९.६७ टक्के मतदान

अहिल्यानगर : मतदारांच्या रांगेत जाऊन प्रचार, ऑफिसरने शुभांगी पाटलांना दाखवला अधिकार

वसई विरार : कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मीरा भाईंदर मध्ये ९१ टक्के मतदान

राष्ट्रीय : देशात सरकार कुणाचे ठरवताहेत महिला! १९७१ पासून आजवर महिला मतदारांच्या संख्येत २३५.७३ टक्के वाढ

नागपूर : फोटोवरून शोधले ‘डबल व्होटर’; गरुडा ॲपवरून करणार डिलीट

राष्ट्रीय : Voting: आता देशातील कुठल्याही भागातून मतदान करता येणार, निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल करण्याची तयारी