लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
सर्वाधिक मतदार पुण्यात बरं का; ५ जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार - Marathi News | Most of the voters are in Pune; More than 3 million voters in 5 districts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वाधिक मतदार पुण्यात बरं का; ५ जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार

चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार अधिक, ५ जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार ...

दक्षिण मुंबईत उमेदवारी कोणाला, शिंदेसेनेला की भाजपला ? पेच कायम - Marathi News | for upcoming lok sabha election 2024 who is the candidate in south mumbai who stand in front of maha vikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईत उमेदवारी कोणाला, शिंदेसेनेला की भाजपला ? पेच कायम

मनसेच्या एक्झिटनंतर नवीन राजकीय समीकरणे. ...

हाती उरले 39 दिवस! यंदा कुठे होणार विक्रम; गेल्या वेळी सांगलीकरांचा होता रेकाॅर्ड - Marathi News | 39 days left! Where will records be held this year; Sanglikar had the record last time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाती उरले 39 दिवस! यंदा कुठे होणार विक्रम; गेल्या वेळी सांगलीकरांचा होता रेकाॅर्ड

गेल्या वेळी राज्यात सांगलीकरांनी केला होता रेकाॅर्ड, तर कल्याणमध्ये झाले होते सर्वांत कमी मतदान ...

Lok Sabha Election 2024 : मतदानावेळी कोणतं ओळखपत्र न्यायचं?, मतदानकेंद्र कसं शोधायचं? - Marathi News | Lok Sabha Election 2024 Documents that can be used Proof of Identity at Polling Station and How to find polling station | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानावेळी कोणतं ओळखपत्रं न्यायचं?, मतदानकेंद्र कसं शोधायचं?

Lok Sabha Election 2024 : मतदान करण्यासाठी जाताना कोणतं ओळखपत्र न्यायचं?, मतदानकेंद्र कसं शोधायचं?, ओळखपत्र क्रमांकाशिवाय मतदार यादीत नाव कसं शोधावं? हे जाणून घेऊया... ...

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण - Marathi News | Disability workers will control 254 polling stations for the Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३० मतदान केंद्रांचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत... ...

मतदार कार्ड नसले तरी करता येणार मतदान! - Marathi News | Voting can be done even if there is no voter card in election of loksabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार कार्ड नसले तरी करता येणार मतदान!

आधार, पॅन कार्डसह १२ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार ...

तरुणाईला मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी पुण्यात अनोखी लग्नपत्रिका व्हायरल - Marathi News | a unique marriage invitation card from pune to encourage youth to vote photo goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तरुणाईला मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी पुण्यात अनोखी लग्नपत्रिका व्हायरल

संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. सगळीकडे निवडणुकीची रणधुमाळी सूरू झाली आहे. ...

महाराष्ट्रातील पहिल्या मतदार राहतात गुजरातेत - Marathi News | The first voters of Maharashtra live in Gujarat | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :महाराष्ट्रातील पहिल्या मतदार राहतात गुजरातेत

पहिले मतदान केंद्र मणिबेली उपेक्षितच ...