लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Fact Check VVPAT machine tampering by BJP: 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात भाजपाने मशिनशी छेडछाड केल्याचा दावा केला जात आहे. ...
लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना पहिल्यांदा घरपोच मतदान सुरू झाले आहे. ...