लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
ठरलं! जिल्हा पंचायत निवडणुका १३ डिसेंबरला, आचारसंहिता नोव्हेंबरच्या मध्यास, अधिसूचना जारी - Marathi News | goa district panchayat elections on december 13 code of conduct in mid november and notification issued | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ठरलं! जिल्हा पंचायत निवडणुका १३ डिसेंबरला, आचारसंहिता नोव्हेंबरच्या मध्यास, अधिसूचना जारी

भाजपा युतीत निवडणुका लढवणार असून, आप स्वतंत्र आणि काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी चालवली आहे. ...

मतदारयादीतील नाव आता ऑनलाइन शोधा ! या 'वेबसाईट'वर जाऊन बघता येईल तुमचे नाव - Marathi News | Find your name in the voter list online now! You can check your name by visiting this 'website' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मतदारयादीतील नाव आता ऑनलाइन शोधा ! या 'वेबसाईट'वर जाऊन बघता येईल तुमचे नाव

निवडणुकीसाठी प्रशासन लागले कामाला : आता घरबसल्या आपले नाव शोधून घ्या ...

अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण - Marathi News | woman cast vote in the name of dog investigation revealed secret that even police astonished | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

६२ वर्षीय महिलेने तिच्या पाळीव कुत्र्याची मतदार म्हणून नोंदणी केली आणि त्याच्या नावाने दोनदा मतदान केलं. ...

भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप - Marathi News | BJP office bearer's wife names in voter list at 3 places 25 names at one shop Congress alleges | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे

काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आरोप ...

‘आम्ही लवकरच करणार हायड्रोजन बॉम्ब धमाका’; बिहारमध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा दिला इशारा - Marathi News | 'We will explode hydrogen bomb soon'; Rahul Gandhi warns once again in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आम्ही लवकरच करणार हायड्रोजन बॉम्ब धमाका’; बिहारमध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा दिला इशारा

मतदारयाद्यांचे विशेष पुनरावलोकन हे मोठे कारस्थान असून तो लोकशाहीसाठी धोका आहे असा आरोप काँग्रेसने केला. ...

Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती" - Marathi News | Congress Rahul Gandhi attack on vote chori berozgari said greatest patriotism is to free india from unemployment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"

Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी हे मतचोरीचा मुद्दा सतत उपस्थित करत आहेत. त्यांनी आता मतचोरीचा संबंध बेरोजगारीशी जोडला आहे. ...

‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले - Marathi News | rahul gandhi made public allegations on rajura maharashtra vote chori now the state election commission has brought the truth to the fore with provided evidence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

Maharashtra State Election Commission on Rahul Gandhi Allegations: महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना राज्य निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. ...

ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई - Marathi News | election commission of india cracks down on missing parties removes 474 more from list all over country including maharashtra 44 and uttar pradesh of 121 party | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

या उपक्रमाचा उद्देश निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, जबाबदार आणि विश्वासार्ह बनवणे आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ...