शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : Maharashtra Assembly Election 2024: मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त

अहिल्यानगर : सावधान! मतदान करतानाचा फोटो काढल्यास होणार कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पुणे : मतदानाच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल! जाणून घ्या…

महाराष्ट्र : दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!

फिल्मी : विधानसभा निवडणूक अन् गिरीश ओक यांची महत्त्वाची पोस्ट, मतदारांना विचारले दोन भाबडे प्रश्न

मुंबई : महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई : मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...

यवतमाळ : कर्मचाऱ्यांना तीन दिवस पोस्टल मतदानासाठी सुविधा

पुणे : मम्मी-पप्पा माझा हट्ट पुरवा, मतदान नक्की करा! पाल्यांनी लिहिले पालकांना पत्र

कोल्हापूर : Vidhan Sabha Election 2024: गटबदलाच्या फोडण्या आणि ‘अंतर्गत’ जोडण्या; मतदानाला उरले सहा दिवस