शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

अमरावती : अमरावती लोकसभा; दुपारी १ पर्यंत ३१.४० टक्के मतदान

बुलढाणा : मतदानाचा हक्क बजावण्याचे पार पाडले कर्तव्य; वऱ्हाडींसह नवरदेवानेही केले मतदान!

वाशिम : ऑनलाईन’ दिसतेय केंद्र; मतदार यादीत नावे गहाळ!

अकोला : अकोला पूर्व मतदार संघातील अनेक मतदान केंद्रांवर व्हिलचेअर नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय

अमरावती : अमरावती लोकसभा; सकाळी ११ पर्यंत १८ टक्के मतदान

यवतमाळ : आधी बोटाला शाई मग होईल लगीन सराई !

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवार सुकांत मजुमदार आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

अमरावती : मेळघाटच्या पिली गावात सात मतदारांसाठी आठ कर्मचाऱ्यांचे पथक

राष्ट्रीय : Narendra Modi : जितकं जास्त मतदान होईल, तितकी...; दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन

बुलढाणा : आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने स्वतःच्या विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क