शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

कल्याण डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघात १० मे पासून गृह मतदानाला प्रारंभ

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत उमेदवार संख्या वाढल्यामुळे विदर्भातून मागविल्या ईव्हीएम

कोल्हापूर : LokSabha2024: मतदानादरम्यान कोल्हापुरात १४ जणांना उष्माघाताचा त्रास

कोल्हापूर : LokSabha2024: मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये झाली सील, उत्सुकता निकालाची 

छत्रपती संभाजीनगर : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ब्राह्मण समाज परशुराम जन्मोत्सवात राबविणार जागृती अभियान

अमरावती : मतमोजणीच्या प्रारंभापर्यंत स्वीकारणार सेवा दलाचे पोस्टल बॅलेट, सद्य:स्थितीत ५०४३ प्राप्त

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याने केला मतदानाचा विक्रम; अंतिम आकडेवारी जाहीर..जाणून घ्या सविस्तर

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात वाढला टक्का; कुणाला धक्का

सातारा : रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता ‘उमेद’ने करुन दाखवले, साताऱ्यातील ९ लाख नागरिकांशी साधला संवाद 

रत्नागिरी : Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: ९६ वर्षीय आजोबांनी खास दुबईहून येवून केले मतदान