लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The picture of the constituencies will be clear after Monday Only 14 days will be available for campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.  ...

Pune: मतदानाच्या दिवशी कामगारांना सुट्टी मिळणार? जिल्हाधिकाऱ्यांचे उद्योजकांना निर्देश - Marathi News | Will workers get a day off on election day? Collector's instructions to entrepreneurs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मतदानाच्या दिवशी कामगारांना सुट्टी मिळणार? जिल्हाधिकाऱ्यांचे उद्योजकांना निर्देश

मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास कारवाई होणार ...

भाऊ, मतदान करणे ही आपली शान! महिलांनी तयार केलेल्या प्रतापगडास पहिला क्रमांक - Marathi News | voting is your honor Pratap gad fort built by women number one in castle competition pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाऊ, मतदान करणे ही आपली शान! महिलांनी तयार केलेल्या प्रतापगडास पहिला क्रमांक

प्रत्येक नागरिकाने घरातून बाहेर पडून मतदानाच्या दिवशी मतदान करणे गरजेचे आहे, त्यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय ...

२०१९ च्या निवडणुकीत १२ हजार मतदारांनी वापरला होता 'नोटा'चा पर्याय - Marathi News | In the 2019 elections, 12 thousand voters used the 'NOTA' option | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२०१९ च्या निवडणुकीत १२ हजार मतदारांनी वापरला होता 'नोटा'चा पर्याय

Amravati : सन २०१९ ची विधानसभा निवडणूक; मेळघाटात सर्वाधिक वेळा 'यापैकी कुणीही नाही' ...

Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती - Marathi News | Vidhan Sabha Election How many pages is the application for Vidhan Sabha candidature How much does it cost Know all the information | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती

एक फॉर्म भरण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. अर्जातील प्रत्येक कॉलम भरणे आवश्यक असून, उमेदवारांचा अर्ज दहा ते बारा अधिकारी पाच ते सात वेळा पडताळणी करून कागदपत्रे तपासली जातात. ...

पाटण तालुक्यात ज्येष्ठ दिव्यांग मतदारांच्या ठिकाणी तरुणांची नावे, प्रशासनाचा अनागोंदी कारभार - Marathi News | the names of youths in the place of senior disabled voters In Patan taluka, the chaos of the administration | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाटण तालुक्यात ज्येष्ठ दिव्यांग मतदारांच्या ठिकाणी तरुणांची नावे, प्रशासनाचा अनागोंदी कारभार

जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न ...

रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन - Marathi News | Maharashtra Election color even on Rangoli A unique appeal for voting awareness in Safale in Palghar for Vidhan Sabha 2024 | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन

रांगोळी स्पर्धेतूनही नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले ...

विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी - Marathi News | We need development, not just talk; If not, there is 'Nota'; Last time this option was in second place | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ७ लाखांहून अधिक मतदारांनी नोटा बटण दाबले होते. हे प्रमाण एकूण मतांच्या १.३५ टक्के एवढे होते. ...