लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
मात्र व्हीव्हीपॅट मशिनवर जर कोणत्या मतदारांनी संशय उपस्थित केला तर व्हीव्हीपॅट मशिनला मतदार थेट आव्हान देऊ शकतो. त्यासाठी मतदारांना फक्त २ रुपये खर्च करावे लागणार आहे. ...
महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मतदान करणाºया महिलांसाठी मोफत थायरॉईड तपासणी करण्याची घोषणा क्रस्ना डायग्नोस्टिक्सतर्फे करण्यात आली आहे. ‘मतदानाची शाई दाखवा आणि थायरॉईडची मोफत तपासणी करा’ असा उपक्रम या संस्थेने सुरु केला असून कोणतीही मह ...
संगीतबद्ध केलेल्या या भारुडावर नृत्याद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. ...