लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयाची गणिते जुळता जुळेना  - Marathi News | Candidates of Madha Lok Sabha constituency can not match the success of the candidates | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयाची गणिते जुळता जुळेना 

नेत्यांचे आदेश स्थानिक कार्यकर्त्यांनी डावलले; प्रत्यक्षात मतमोजणीनंतर कोणाचा दावा खरा ठरणार हे स्पष्ट होईल ...

पुणेकरांना शिकवू पाही, असा भूमंडळी कोण आहे? - Marathi News | Who is the citizen who can teach Punekar? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना शिकवू पाही, असा भूमंडळी कोण आहे?

पुणे लोकसभा मतदारसंघात जेमतेम ४९.८४ टक्के इतकेच मतदान झाल्याने ‘सोशल मीडिया’त पुणेकर हे सध्या चेष्टेचा विषय बनले आहेत. ...

पुणेकरांना शिकवू पाही, असा भूमंडळी कोण आहे? ५० टक्के मतदान; तरीही आम्हाला दोष देऊ नका - Marathi News | Who is the citizen who can teach Pune? 50 percent voting; Do not blame us yet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना शिकवू पाही, असा भूमंडळी कोण आहे? ५० टक्के मतदान; तरीही आम्हाला दोष देऊ नका

‘सोशल मीडिया’त पुणेकर चेष्टेचा विषय ...

भाजपाच्या हातावर मताधिक्याचा शिक्का ! भाजपाला विश्वास - Marathi News | leading voting by public for BJP ! BJP believes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाच्या हातावर मताधिक्याचा शिक्का ! भाजपाला विश्वास

भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि शिवसेनेचा गड असलेल्या कोथरुड मतदारसंघ ढवळून काढूनही मतदानाची टक्केवारी वाढविण्यात नेत्यांना यश मिळाले नाही... ...

केरळमध्ये उच्चांकी ७७.६८ टक्के मतदान - Marathi News | Kerala tops 77.68 percent polling | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केरळमध्ये उच्चांकी ७७.६८ टक्के मतदान

केरळ मध्ये गेल्या ३० वर्षांमधील उच्चांकी ७७.६८ टक्के इतके मतदान झाले. ...

दिव्यांग मतदारांच्या मतदानात झाली वाढ - Marathi News | Divya Voters voted in growth | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिव्यांग मतदारांच्या मतदानात झाली वाढ

८ टक्के असणारे मतदान २७.७१ टक्क्यांवर; रायगड जिल्हा परिषदेच्या विशेष वाहतूक व्यवस्थेमुळे दिव्यांग मतदार समाधानी ...

मतदानासाठी जिल्हा प्रशासन झाले सज्ज - Marathi News | The district administration was ready for voting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदानासाठी जिल्हा प्रशासन झाले सज्ज

मतदारांमध्ये केली जागृती, हाउसिंग सोसाट्यांतदेखील जनजागृती ...

जाणून घ्या...का फेटाळली निमगावातील फेर मतदानाची मागणी - Marathi News | Know that ... the demand for re-election of Nimgawa is rejected | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जाणून घ्या...का फेटाळली निमगावातील फेर मतदानाची मागणी

निमगाव (टे) येथे फेर निवडणूक घेण्याची भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक—निंबाळकर यांनी केली होती मागणी. ...