लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
२०१४ मध्ये सात विधानसभा क्षेत्रामध्ये २० लाख २५ हजार ८४३ मतदारांची नोंद करण्यात आली. ३१ आॅगस्टच्या अंतिम मतदार यादीत २१ लाख ७२ हजार १७४ मतदारांची नोंद करण्यात आली. गत पाच वर्षात एक लाख ४६ हजार ३३१ मतदार जिल्ह्यात वाढले आहेत. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आघाडी घेणाऱ्या जिल्हा निवडणूक शाखेने काटेकोर नियोजन केले असून, निवडणुकीसाठी जिल्ह्यासाठी आणखी तीन हजार मतदान यंत्रे दाखल झाली आहेत. ...