लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात ३५३ मतदान केंद्र असून, त्यापैकी ४२ मतदान केंद्रांचे ठिकाण बदलण्यात आले आहे. विधानसभेसाठी १ लाख ६९ हजार १४६ पुरुष व १ लाख ५० हजार ४१२ महिला असे एकूण ३ लाख १९ हजार ५५८ मतदार आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी अर्चना नष्ट ...
भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. भंडारा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात तीन लाख ७० हजार ६९० मत नोंदणीकृत मतदार आहेत. त्यात एक लाख ८५ हजार २१६ पुरूष तर एक लाख ८५ हजार ४७४ ...
विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची पूर्वप्रक्रीया सुरू केली आहे. जिल्ह्यातील मतदारांचे नाव नोंदविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शिवाय आक्षपही मागविण्यात आले. ...
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांकडे मागे वळून पाहिले तर आजवर राष्टÑीय पक्षांच्याच झोळीत मतदारांनी मतांचे भरभरून दान टाकल्याचा इतिहास आहे. त्याखालोखाल प्रादेशिक पक्ष दुसºया स्थानावर आहेत. महाराष्टÑात अन्य प्रांतातील राजकीय पक्षांनीही शिरकाव करण्याच ...