लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
Maharashtra Election 2019: महामुंबईच्या मतटक्क्यातील घसरगुंडीने वाढली धाकधूक - Marathi News | Maharashtra Election 2019: The percentage of votes of the Mumbai people has decreased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: महामुंबईच्या मतटक्क्यातील घसरगुंडीने वाढली धाकधूक

Maharashtra Election 2019: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील ६७ मतदारसंघांपैकी ४४ मतदारसंघांतील मतदारांनी मागील वेळेपेक्षा निरूत्साह दाखवल्याने मतांच्या टक्क्यात घसरगुंडी झाली आहे. ...

मतदान केंद्रात पतीसह मुलाचे नाव सापडले, पत्नीचे नाव शोधताना दमछाक - Marathi News | Maharashtra Election 2019:  Child name found with husband in polling station, smiling while searching for wife's name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदान केंद्रात पतीसह मुलाचे नाव सापडले, पत्नीचे नाव शोधताना दमछाक

दिव्यांग पत्नीला घेऊन केंद्राची शोधाशोधMaharashtra Election 2019: ...

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ - Marathi News | Maharashtra Election 2019: The rush of workers to reach the voters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ

Maharashtra Election 2019: भायखळा मतदारसंघात सकाळपासून मतदारांचा निरुत्साह दिसून आला. ...

अभी तो मैं जवान हू.. कुठे डोंगर उतार तर कुठे सुविधांना नकार... - Marathi News | Maharashtra Election 2019: Right now, I am young .. Where are the hills, and where the facilities are denied ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभी तो मैं जवान हू.. कुठे डोंगर उतार तर कुठे सुविधांना नकार...

Maharashtra Election 2019: दुपारच्या सुमारास ८३ वर्षांचे आत्माराम जाधव हे आजोबा मतदानासाठी केंद्रावर धडकले. ...

पावसामुळे मतदान केंद्रात चिखल, तर काही मशीनमध्ये झाला बिघाड - Marathi News | Maharashtra Election 2019: Rain caused mud at the polling booth, while some of the machines failed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसामुळे मतदान केंद्रात चिखल, तर काही मशीनमध्ये झाला बिघाड

Maharashtra Election 2019: कुर्ला विधानसभेच्या स्वामी विवेकानंद शाळेतील मतदान केंद्रावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल तयार झाला होता. ...

मतदानाच्या प्रमाणात दुपारनंतर झाली वाढ - Marathi News | Maharashtra Election 2019: There was an increase in voter turnout in the afternoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानाच्या प्रमाणात दुपारनंतर झाली वाढ

Maharashtra Election 2019: वाढलेले मतदान कुणासाठी लाभदायक ठरणार? ...

पर्यायाअभावी अर्धे मतदार घरी - Marathi News | Maharashtra Election 2019: Half of the electorate is home to lack of options | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पर्यायाअभावी अर्धे मतदार घरी

Maharashtra Election 2019: मेट्रो, क्लस्टर, स्मार्ट सिटी, काळू धरणाचाही पडला नाही मोह ...

सोशल मीडिया झाले ‘व्होट’मय - Marathi News | Maharashtra Election 2019: Social media became 'votes' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोशल मीडिया झाले ‘व्होट’मय

Maharashtra Election 2019: तरुणाईसोबत ज्येष्ठांचाही उत्साह ...