शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : सारख्या क्रमांकाचे मतदार कार्ड म्हणजे बोगस मतदान नव्हे! निवडणूक आयोगाने जारी केले स्पष्टीकरण

पुणे : प्रतिरूप मतमोजणीला स्थगिती;विधानसभा मतमोजणीवर हरकत घेतलेल्या ८ जिल्ह्यांतील ११ मतदारसंघांचा समावेश

गोवा : मतदारयादीमध्ये नवा घोळ; इंग्रजीतून देवनागरीत भाषांतरात अनेक चुका, नावे वगळली जाण्याचा धोका

पुणे : आपल्या मताचा योग्य वापर करा : सोनम वांगचुक

राष्ट्रीय : आप की काँग्रेस, मुस्लीम मतदार कुणासोबत? एक्झिट पोलमधून समोर आला धक्कादायक अंदाज

राष्ट्रीय : 10% ची गडबड होऊ शकते...; दिल्लीत मतदानापूर्वी केजरीवाल यांनी व्यक्त केली वेगळीच शंका!

पुणे : Eknath Shinde : शिंदेसेनेची ताकद वाढविण्यासाठी ‘मिशन पुणे’

पुणे : खडकवासला मतदारसंघातच प्रतिरूप मतमोजणी; तीन उमेदवारांनी घेतली माघार

पुणे : निवडणुकीतील पक्षपात थांबावा; मतदार दिनी काँग्रेसची निदर्शने

पुणे : मतदार दिनीच काँग्रेसची आयोगाविरोधात राज्यव्यापी निदर्शने