लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
जयसिद्धेश्वर महाराजांनी आयुष्यात पहिल्यांदाच केलं मतदान, कारण... - Marathi News | BJP Candidate jai sidheshwar swami never did voting before 2019 lok sabha elction | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जयसिद्धेश्वर महाराजांनी आयुष्यात पहिल्यांदाच केलं मतदान, कारण...

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी गावोगावी फिरताहेत. ...

बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने केले मतदान - Marathi News | Wedding and voting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने केले मतदान

आधी लग्न लोकशाहीचे; उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील गौडगाव येथील नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क ...

Lok Sabha Election 2019 : निवडणूक कर्मचाऱ्यांचा जेवणावरून गोंधळ, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार - Marathi News | Lok Sabha Election Voting villagers boycott voting in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Lok Sabha Election 2019 : निवडणूक कर्मचाऱ्यांचा जेवणावरून गोंधळ, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

सेनगाव तालुक्यातील साबलखेडा येथील मतदान केंद्रावर मुक्कामी मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांची हरगळ केल्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. ...

वानेवाडी ग्रामस्थांचा लोकसभा मतदानावर बहिष्कार; मतदान केंद्रावर शुकशुकाट - Marathi News | solapur,osmanabad lok sabha election voting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वानेवाडी ग्रामस्थांचा लोकसभा मतदानावर बहिष्कार; मतदान केंद्रावर शुकशुकाट

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील बार्शी तालुक्यात सकाळी १० वाजेपर्यंत ५. ५४ टक्के मतदान ...

बार्शीत मतदान यंत्रात बिघाड, मतदान केंद्रावर गोंधळ - Marathi News | solapur lok sabha election voting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीत मतदान यंत्रात बिघाड, मतदान केंद्रावर गोंधळ

बार्शी तालुक्यातील वानेवाडी येथे लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. ...

बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने केले मतदान - Marathi News | solapur lok sabha election voting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने केले मतदान

आधी लग्न लोकशाहीचे; उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील गौडगाव येथील नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क ...

EVM मध्ये बिघाड, सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी घटली - Marathi News | solapur lok sabha election voting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :EVM मध्ये बिघाड, सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी घटली

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी १० वाजेपर्यंत ५. ६५ टक्के इतके मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. ...

बीड लोकसभा मतदार संघात २०.४१ लाख मतदारांच्या बोटावर लागणार तब्बल १०० लिटर शाई - Marathi News | In the Beed Lok Sabha constituency, 100 liters ink will be required for 20.41 lakh voters | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड लोकसभा मतदार संघात २०.४१ लाख मतदारांच्या बोटावर लागणार तब्बल १०० लिटर शाई

मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. मतदान केल्याची खूण म्हणून मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर (बोटावर) शाई लावण्यात येते. ...