लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
Maharashtra Election 2019: शेवटच्या दिवशी उमेदवारांचे भरपावसात शक्तिप्रदर्शन - Marathi News | Powerful display of candidates in the last days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maharashtra Election 2019: शेवटच्या दिवशी उमेदवारांचे भरपावसात शक्तिप्रदर्शन

 रॅलीपेक्षा मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीला प्राधान्य ...

Maharashtra Election 2019: मतदानासाठी आधार कार्डही पुरावा म्हणून ग्राह्य धरणार - Marathi News | Maharashtra Election 2019: Aadhaar card will also be considered as proof for voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: मतदानासाठी आधार कार्डही पुरावा म्हणून ग्राह्य धरणार

Maharashtra Election 2019: निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र नसले, तरी मतदारांना आपली ओळख पटविण्यासाठी आयोगाने अकरा पर्याय दिले आहेत. ...

‘नो सर्व्हिस नो व्होट’ मोहीम केवळ सोशल मीडियावरच - Marathi News | No Service No Vote campaign only on social media | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘नो सर्व्हिस नो व्होट’ मोहीम केवळ सोशल मीडियावरच

बहिष्कार टाकण्यासंदर्भात तक्रार नाही ...

Maharashtra Election 2019: ईव्हीएमबद्दल शंकेमुळे मतदान कमी - Marathi News | Maharashtra Election 2019: Voting down due to doubts about EVM machine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: ईव्हीएमबद्दल शंकेमुळे मतदान कमी

Maharashtra Election 2019: मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे माहीत असूनही शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा कमी मतदान होते हे सत्य आहे. ...

१९९५ मध्ये सर्वाधिक ४७१४ उमेदवार, तर सर्वाधिक ७१.६९ टक्के मतदानाची नोंद - Marathi News | The highest number of candidates 4714 in the year 1975, and the highest voter turnout of 71.69%. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१९९५ मध्ये सर्वाधिक ४७१४ उमेदवार, तर सर्वाधिक ७१.६९ टक्के मतदानाची नोंद

यंदा वाढणार मतांचा टक्का?; मागील निवडणुकीत ६४.३३% मतदान ...

Maharashtra Election 2019: निवडणुकीत युवा फॅक्टर ठरणार महत्त्वाचा - Marathi News | It is important to be a youth factor in elections | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maharashtra Election 2019: निवडणुकीत युवा फॅक्टर ठरणार महत्त्वाचा

विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रशासनाकडून मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आल्या आहेत. ...

मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १६४ गुन्हेगारांना केले शहरातून हद्दपार - Marathi News | Mumbai police tighten up; 164 criminals banished from the city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १६४ गुन्हेगारांना केले शहरातून हद्दपार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

पनवेलमध्ये २१ संवेदनशील मतदान केंद्र - Marathi News | 21 sensitive polling stations in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये २१ संवेदनशील मतदान केंद्र

मतदारसंघात ५७६ मतदान केंद्र, दिव्यांग मतदारांची संख्या ९२७ ...