लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीत दिव्यांग बांधवांसाठी दिलेल्या सुविधांमुळे दिव्यांगांना चांगला लाभ झाला. निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक शाखा यांनी केलेल्या नियोजनामुळे दिव्यांग मतदारांना मतदान मोहिमेत सहभागी होता आले. ...
Maharashtra Election 2019: मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी, याकरिता नवी मुंबई पोलिसांनी महिनाभर कंबर कसली होती. त्यानुसार मतदानाच्या दिवशीही सर्वत्र चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. ...
Maharashtra Assembly Election 2019 मतदान करणे आपले कर्तव्य आहे. लोकशाही भक्कम करण्यासाठीच्या भावनेने मी आलो आहे. मतदान करणे एकप्रकारचा आनंद असतो. राज्याच्या व गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने मतदान करावे. ...
Maharashtra Assembly Election 2019शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघात काही केंद्रांचा अपवाद वगळता सकाळपासून मतदानाचा उत्साह दिसून आला. पावसाने उघडीप दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडत मतदानासाठी मतदान केंद्र गाठून मतदान केले. ...
Maharashtra Election 2019: महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने बेलापूर विधानसभा मतदारसंघातील नेरुळ सेक्टर १८ मधील विद्याभवन शाळेतील मतदान केंद्रात सखी मतदान केंद्राची स्थापना केली होती. ...
Maharashtra Assembly Election 2019 शहरातील भाभानगर येथील सिंधू केशव शेंदूर्णीकर यांनी सोमवारी (दि.२१) मतदान करून सलग चौदा वेळा मतदानाचा विक्रम केला आहे. ...