शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

संपादकीय : Assembly Election 2021 : मतदानाचा वाढता टक्का ही सकारात्मक बाब!

ठाणे : टीडीसीसी बँकेसाठी ९१ टक्के मतदान; आज मतमोजणी

राष्ट्रीय : West Bengal Assembly Election: आज मतदानाचा ‘खेला होबे’; पहिल्या टप्प्यात ३० जागांचा समावेश; तृणमूल-भाजपमध्ये मुख्य लढत

नवी मुंबई : शहरात ‘बोगस मतदाना’साठी अनधिकृत झोपड्यांना ‘आधार’

संपादकीय : घरबसल्या मतदानाची सोय का असू नये?

राष्ट्रीय : ममता बॅनर्जींच्या मंत्र्याची मतदारांना धमकी; मत दिलं नाही तर वीज नाही आणि पाणीही नाही

राष्ट्रीय : Assembly Elections 2021: बिगुल वाजला... देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा 

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी उत्स्फूर्तपणे मतदान

महाराष्ट्र : आता राज्यात मतपत्रिकेचाही पर्याय मिळणार?; नवा कायदा करण्याच्या हालचाली सुरू

सोलापूर : निवडणूक कर्मचाऱ्यांची व्यथा; निवडणूक भत्ता मागितल्यावर अधिकारी वेळ मारून नेतात