लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
शहरातील जनता नाकारणार गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार - Marathi News | Criminal tendency candidate will reject by the people of the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरातील जनता नाकारणार गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार

राजकीय पक्षांनीच उमेदवारी देऊ नये ...

..या गावांची थेट जनतेतून होणारी अखेरची निवडणूक - Marathi News | ..The last election of these villages directly from the people | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :..या गावांची थेट जनतेतून होणारी अखेरची निवडणूक

थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया रद्द करून महाविकास आघाडीने सदस्यांतून सरपंच निवडीला मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्कामोर्तब केले. मात्र नगर तालुक्यातील विळद व पिंपरी घुमट या दोन ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम तत्पूर्वीच जाहीर झाला असून २९ मार ...

नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची 9 मार्चला प्रसिद्धी - Marathi News | New Delhi and Aurangabad Municipal Corporation draft voter lists release on March 9 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची 9 मार्चला प्रसिद्धी

नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिका पोटनिवडणुका ...

मतदार ओळखपत्राने सिद्ध केले नागरिकत्व - Marathi News | Voter ID cards prove citizenship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार ओळखपत्राने सिद्ध केले नागरिकत्व

बांगलादेशींची न्यायालयाकडून सुटका : २०१७ मध्ये झाली होती अटक ...

मतदार ओळखपत्र आधारकार्डाशी जोडण्यास होकार; निवडणूक आयोगच 'बिग बॉस' - Marathi News | Voter ID card will be linked with Aadhaar card; election Commission will stop fake Voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार ओळखपत्र आधारकार्डाशी जोडण्यास होकार; निवडणूक आयोगच 'बिग बॉस'

आयोगाने निवडणूक सुधारणांसह पेड न्यूज आणि चुकीच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या मुद्यांवर कायदा मंत्रालयासोबत बैठक घेतली. ...

आता दुसऱ्या राज्यातून अथवा शहरातून करता येणार मतदान - Marathi News | election commission iit madras join hands to develop new echnology for voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता दुसऱ्या राज्यातून अथवा शहरातून करता येणार मतदान

मतदारांना दुसऱ्या मतदारसंघातूनही मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोग आणि आयआयटी मद्रास एकत्रित येऊन नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. ...

जिल्ह्यात ९३ टक्के मतदार पडताळणी - Marathi News | 90% voter verification in district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात ९३ टक्के मतदार पडताळणी

राष्टÑीय मतदार पडताळणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्णात सुरू असलेल्या पडताळणी कार्यक्रमांतर्गत ९३ टक्के मतदारांची पडताळणी करण्यात आली असून, गुरुवारी यात आणखी दोन ते तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता निवडणूक शाखेने वर्तविली आहे. ...

मोदी-शहांविरुद्धच्या लढाईत 'आप'ण जिंकलो, मी पराभूत नसून 'शहीद'  - Marathi News | In the war against Modi-Shah, I am not lost, i am martyr, says durgesh pathak AAP in delhi election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-शहांविरुद्धच्या लढाईत 'आप'ण जिंकलो, मी पराभूत नसून 'शहीद' 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2020मध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे ...