लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Digital Voter-ID Cards: निवडणूक आयोग उद्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ई-मतदार ओळखपत्राचे e-EPIC (Electronic Electoral Photo Identity Card) अॅपच्या माध्यमातून वाटप सुरू करणार आहे. ...
जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या ९९६ सदस्यांसाठी २ हजार ४१३ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. त्यासाठी ४७९ मतदान केंद्रांवर दोन लाख ५० हजार मतदारांपैकी दोन लाख ८१० मतदारांनी (८०.२३ टक्के) मतदान केले. यामध्ये ९४ हजार ६०२ महिलांसह एक लाख ६ हजार २०८ प ...