Volkswagen Taigun Review in Marathi: सर्वात महत्वाचे म्हणजे प्रवाशांची सुरक्षा. लाखो रुपये घालून आपण आपले कारचे स्वप्न पूर्ण करतो आणि जर कारच आपल्या व आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित नसेल तर... शिवाय मायलेजही आहेच... ...
या कारमध्ये ड्रायवर आणि पॅसेन्जरच्या डोक्यासंदर्भात आणि मानेसंदर्भात चांगली सेफ्टी दिसून आली आहे. तसेच, ड्रायव्हरच्या छातीच्या बाबतीतही पुरेशी सुरक्षितता दिसून आली आहे. ...