व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
Vodafone-Cairn Energy Nirmala Sitharaman : लवकरच रेट्रोस्पेक्टिव टॅक्स डिमांड संपवण्यासाठी नियम तयार करण्यात येणार असल्याची अर्थमंत्र्यांची माहिती. व्होडाफोन, केयर्न एनर्जीसारख्या कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता. ...
Vi ला नवा निधी गोळा करण्यात सातत्याने अपयश येत असून, ही कंपनी भविष्यात दिवाळखोरीत निघाली तर, काही बँका मोठ्या प्रमाणावर अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
कुमार मंगलम यांनी केंद्राला लिहिलेल्या पत्रात Vi मधील माझा हिस्सा सरकारने घ्यावा किंवा योग्य वाटेल, त्या कंपनीकडे द्यावा, असे म्हटल्याचे सांगितले जात आहे. ...
Vi ची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली असून, यातून बाहेर पडण्यासाठी कंपनीचे मुख्य प्रवर्तक कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांनी पुढाकार घेत एक मोठी ऑफर दिली आहे. ...