व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
Vodafone-Idea : कंपनी बाजारात स्पर्धेत राहावी आणि कमीतकमी दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या खासगी ३ कंपन्या असाव्या असं सरकारला वाटत असल्याचं टक्कर यांची माहिती. ...
काही दिवसांपूर्वी सरकारनं दूरसंचार कंपन्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले होते. कंपनीनं जुलै महिन्यात गमावले १४ लाख युझर्स. Jio, Airtel च्या ग्राहकांमध्ये मोठी वाढ. ...
Airtel चे अध्यक्ष सुनील मित्तल दूरसंचार क्षेत्राला उभारी देण्यासाठी अन्य कंपन्यांशी चर्चा करत आहेत. त्यांनी व्होडाफोनच्या मुख्य कार्यकारी अधिकारींशीही केली चर्चा. ...
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दूरसंचार क्षेत्रासाठी घेण्यात आले मोठे निर्णय. याचा व्होडाफोन आयडीयालाही होणार फायदा. ...