व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
Best Monthly Recharge Plan ( February 2020 ) : आम्ही तुम्हाला अशा प्रीपेड रिचार्ज प्लॅनसंदर्भात माहिती देत आहोत. जे जवळजवळ एक महिना (28 दिवस) सुरू आहेत, ...
समायोजित सकळ महसुलावरील देयतेची (एजीआर ड्यूज) मुदत गुरुवारी संपत असली तरी सर्वोच्च न्यायालयातील सुधारणा याचिकेवरील निर्णयाची वाट पाहण्याचा निर्णय एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांनी घेतला आहे. ...