व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
Vodafone-Idea: पुण्याप्रमाणे नागपूरमध्येही नेटवर्क नसल्याचे सांगितले जात आहे. मुंबईशेजारील अंबरनाथ, बदलापूर येथील देखील व्होडाफोन कंपनीची रेंज मिळत नाहीय. अनेकांचे फोन लागत नसल्याच्या तक्रारी सुरु आहेत. ...
या प्रकरणाला 2007मध्ये सुरुवात झाली. याच वर्षी व्होडाफोनचा भारतात प्रवेश झाला होता. यावर्षी व्होडाफोनने हचिसनचे अधिग्रहण केले होते. व्होडाफोनने हचिंसन एस्सारचे 67 टक्के भागिदारीचे अधिग्रहण केले होते. या अधिग्रहणासाठी व्होडाफोनने तब्बल 11 अब्ज डॉलरहून ...
एअरटेलचे शेअर्स बुधवारी 10 टक्क्यांपर्यंत घसरले. शेअर्सनी 423.95 रुपयांच्या खालच्या स्तरालाही स्पर्ष केला होता. तर, व्यवहाराच्या अखेरीस 8.81 टक्क्यांच्या घसरणीची नोंद करण्यात आली. याच वेळी व्होडा-आयडियाच्या शेअर्समध्ये 14.05 टक्क्यांची घसरण पाहायला म ...
सर्वोच्च न्यायालयाने टेलिकॉम ऑपरेटर्सना मंगळवारी 31 मार्च 2021पर्यंत अजस्ट करण्यात आलेल्या ग्रॉस रेव्हेन्यूच्या 10 टक्के रक्कम जमा करण्याचा आदेश दिला आहे. याच बरोबर, उर्वरित रक्कम 31 मार्च 2022पर्यंत 10 हप्त्यांत भरावी, असा निर्णयही सर्वोच्च न्यायालय ...
कोरोना संक्रमन आणि ल़ॉकडाऊनमध्ये घरून काम करावे लागत असल्याने मोबाईल व हॉटस्पॉट इंटरनेटचा, कॉलिंगचा वापर कमालीचा वाढला आहे. लॉकडाऊनमुळे व्य़वसायांवर मोठा परिणाम झाला आहे. ...