व्लादिमीर पुतिन FOLLOW Vladimir putin, Latest Marathi News
रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास या अण्वस्त्रांचा वापर केला जाईल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे. ...
बेलारुसची सीमा ही युक्रेनच्या सीमेला लागून आहे. यामुळे अण्वस्त्रे तिथे तैनात करणे म्हणजे युरोप आणि युक्रेनवर हल्ल्याची तयारी करण्यासारखे आहे. ...
पुतिन यांची भेट घेतल्यानंतर लुकाशेंको यांना मॉस्कोमधील सेंट्रल क्लिनिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. बेलारूसचे राष्ट्रपती लुकाशेंको हे पुतिन यांच्या जवळचे नेते मानले जातात. ...
घटनेवेळी पुतिन क्रेमलिनबाहेर, इमारतीचे किरकोळ नुकसान ...
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले 'महायुद्ध' थांबण्याचं नाव घेत नाहीये. ...
रशियाचे म्हणणे आहे की, युक्रेनने पुतिन यांना मारण्यासाठी क्रेमलिनवर ड्रोनने हल्ला केला. मात्र या हल्ल्यात पुतिन यांना कोणतीही इजा झालेली नाही. ...
प्रिगोझिन हे पूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय होते. ...
चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनी राष्ट्राध्यक्षांना सुमारे तासभर फोन करून समजावले आहे. याच काळात ही बातमी आली आहे. ...