Russia Ukraine War Update: पहिल्याच दिवशी कीव्ह पडते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. रशियन फौजा कीव्हच्या वेशीवर धडकू लागल्य़ा होत्या. आकाशातून एकामागोमाग एक अशी मिसाईल इमारतींवर पडत होती. पण आज ३३ दिवस झाले. ...
Russia can use nuclear weapons in Ukraine: रशियाच्या या इशाऱ्याने युक्रेन युद्धावर अण्वस्त्र हल्ल्याचे ढग दाटले आहेत. गेल्या महिन्यात 24 फेब्रुवारी रोजी रशियन आक्रमण सुरू झाल्यानंतर पुतिन यांनी आपल्या अण्वस्त्र दलांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. ...
व्लादिमीर पुतीन यांनी नाटोच्या सीमेत एक इंचही येण्याच्या विचार करू नये, अमेरिका युक्रेनसोबत उभा आहे. युरोपने रशियाच्या हल्लेखोरीविरोधात लढण्यासाठी तयारी करावी, असे आवाहन केले आहे. ...
Russia Ukraine War: युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवर कलंकित झाल्याच्या बातम्या समोर आल्याच आहेत. त्यात आता पुतीन यांचे कुटुंबीय देखील त्यांच्या विरोधात असल् ...
Ukraine Russia Crisis: रशिया आणि युक्रेनमध्ये महिनाभरापासून युद्ध सुरू आहे. दरम्यान, रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा युक्रेनने केला आहे. ...
Russia Ukraine war: पाश्चात्य देशांना धमकावल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती Vladimir Putin यांनी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये आपल्या आण्विक पाणबुड्या रवाना केल्या आहेत. उत्तर अटलांटिक महासागराच्या आसपास युरोपमधील अनेक देश आहेत. ...