Vladimir Putin: एका अर्धनग्न अवस्थेतील तरुणीने जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेल्या व्लादिमीर पुतिन यांना सर्वांसमोर 'हुकूमशहा' म्हटले होते. ...
आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा करणाऱ्या 'नेव्ही सील'ने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत एक इशारा दिला आहे. दहशतवादी मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनसोबत जे केलं ते अमेरिका पुतीनसाठी करू शकत नाही. ...
Russia Ukraine War: नाटो सदस्य देशांच्या रक्षणासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहू, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले आहे. ...
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. महत्वाची बाब अशी की दोन्ही देशांच्या नेतृत्त्वानं आता नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. ...
Russia Ukraine Ceasefire: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध आता शमण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायल, भारत आणि फ्रान्सच्या नेतृत्त्वाकडून केल्या गेलेल्या प्रयत्नांना आता यश येत असल्याचं दिसून येत आहे. ...