लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्लादिमीर पुतिन

व्लादिमीर पुतिन, मराठी बातम्या

Vladimir putin, Latest Marathi News

युद्ध आणखी सुरूच... राखरांगाेळी करून रशियाने घेतला मारियुपाेलचा ताबा - Marathi News | Russia seizes Mariupal by ashes in war of ukrain and russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध आणखी सुरूच... राखरांगाेळी करून रशियाने घेतला मारियुपाेलचा ताबा

रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शाेईगू यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना मारियुपाेलचा ताबा घेतल्याची माहिती दिली ...

Putin Daughter's Secret Boyfriend: पुतीन यांच्या पोरीचे 'झेलेन्स्की'सोबत अफेअर; एक मुलगीही, खळबळजनक दावा - Marathi News | Putin Daughter's Secret Boyfriend: katerina Tihonova affair with Igor Zelensky; had a baby girl, a sensational claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांच्या पोरीचे 'झेलेन्स्की'सोबत अफेअर; एक मुलगीही, खळबळजनक दावा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीबाबत धक्कादायक दावा केला जात आहे. पुतीन यांनी आपले खासगी आयुष्य जगापासून लपविलेले आहे. ...

मारियुपोलमध्ये युक्रेनच्या शेकडो सैनिकांची रशियापुढे शरणागती; अनेकांना केले कैदी - Marathi News | russia ukraine war hundreds of ukrainian soldiers surrender to russia in mariupol | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मारियुपोलमध्ये युक्रेनच्या शेकडो सैनिकांची रशियापुढे शरणागती; अनेकांना केले कैदी

मारियुपोल शहरामध्ये झुंज देणारे युक्रेनच्या शेकडो सैनिकांनी रशियाच्या लष्करापुढे शरणागती पत्करली असून अशा सैनिकांची संख्या आता १७३० झाली आहे. ...

Russia News: स्वीडन आणि फिनलंड 'नाटो'चे सदस्य होणार? रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली धमकी - Marathi News | Russia News: Sweden and Finland to join NATO? Russian President Vladimir Putin made the threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वीडन आणि फिनलंड 'नाटो'चे सदस्य होणार? रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली धमकी

Russia News: सुमारे दीड दिवस चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर 200 पैकी 188 फिन्निश खासदारांनी NATO सदस्यत्वाच्या बाजूने मतदान केले. तर, तुर्कीने फिनलंड आणि स्वीडन दहशतवादी गटांचे गड म्हणून काम करत असल्याचा आरोप करत, आम्ही या विस्ताराला मान्यता देणार नाही ...

'व्लादिमीर पुतिन कर्करोगाने गंभीर आजारी', लीक ऑडिओ टेपमध्ये मोठा खुलासा - Marathi News | vladimir putin seriously ill suffering from blood cancer revealed in leaked audio tape russia ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'व्लादिमीर पुतिन कर्करोगाने गंभीर आजारी', लीक ऑडिओ टेपमध्ये मोठा खुलासा

Vladimir Putin Health Update: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गंभीर आजारी असल्याचा दावा ख्रिस्तोफर स्टील यांनी केला आहे. ...

Russia-Ukraine War: पुतिन यांची सत्ता उलथविण्याचा कट; युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्याचा दावा - Marathi News | plot to overthrow vladimir putin ukrainian military official claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांची सत्ता उलथविण्याचा कट; युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्याचा दावा

युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाचा पराभव अटळ असल्याचा दावा नाटोने केला आहे. ...

तुम्हाला उद्ध्वस्त करायला १० सेकंद पुरेशी; जगातील सर्वात तरुण पंतप्रधानांना रशियाकडून धमकी - Marathi News | Russia Warns Finland And Britain For Nuclear Attack With Sarmat Satan 2 Missile | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुम्हाला उद्ध्वस्त करायला १० सेकंद पुरेशी; जगातील सर्वात तरुण पंतप्रधानांना रशियाकडून धमकी

आमच्या अस्तित्वाला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास तुमची राख करू; रशियाची थेट धमकी ...

फिनलँडच्या नाटो सदस्यत्वा संदर्भातील वक्तव्यानंतर रशिया भडकला; म्हणाला... - Marathi News | Russia erupts after Finland's statement on NATO membership says finland joining nato would definitely represent threat to russia says kremlin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिनलँडच्या नाटो सदस्यत्वा संदर्भातील वक्तव्यानंतर रशिया भडकला; म्हणाला...

जर या दोन्ही देशांच्या सत्ताधारी सोशल डेमोक्रॅटिक पक्षांनी पुढील काही दिवसांत नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तर नाटो थेट रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचेल. ...