Russia: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी उचललेल्या एका पावलामुळे खनिज तेलाच्या किमतीचा भडका उडण्याची शक्यता आहे. ...
पुतिन म्हणाले, 2022 च्या पहिल्या तीन महिन्यांत रशिया आणि ब्रिक्स देशांमधील व्यापार 38 टक्क्यांनी वाढला आहे. रशियाचा ब्रिक्स देशांसोबतचा व्यापार वाढून 45 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. ...