लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विवेक रंजन अग्निहोत्री

Vivek Ranjan Agnihotri Latest news

Vivek ranjan agnihotri, Latest Marathi News

Vivek Ranjan Agnihotri : विवेक रंजन अग्निहोत्री - विवेक रंजन अग्निहोत्री हे एक चित्रपट दिग्दर्शक, लेखक , पटकथा लेखक  आहेत. २०१९ मध्ये त्यांना ‘द ताश्कंद फाइल्स’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरात एजन्सीमधून केली होती. यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं.  
Read More
'बॉलिवूड आपल्याच विनाशाचा आनंद साजरा करतोय', दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचे ट्विट चर्चेत... - Marathi News | Vivek Agnihotri Reaction On Bloody Daddy:'Bollywood is celebrating its own destruction', says Vivek Agnihotri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉलिवूड आपल्याच विनाशाचा आनंद साजरा करतोय', दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचे ट्विट चर्चेत...

विवेक अग्निहोत्रींच्या ट्विटचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या... ...

नुसता शो ऑफ! काही लोक फक्त 'फोटो'साठी..., विवेक अग्निहोत्रींनी सेलिब्रिटींवर साधला निशाणा - Marathi News | vivek agnihotri tweeted about celebrities wedding photos everything is show off | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसता शो ऑफ! काही लोक फक्त 'फोटो'साठी..., विवेक अग्निहोत्रींनी सेलिब्रिटींवर साधला निशाणा

परिणीती आणि राघव चड्डा यांच्या साखरपुड्यानंतर विवेक अग्निहोत्रींचे ट्वीट चर्चेत ...

Pallavi Joshi : 'काश्मीर फाईल्स' फेम पल्लवी जोशी-विवेक अग्निहोत्रीची लव्हस्टोरी! पहिली भेट होती खूपच फिल्मी - Marathi News | Pallavi Joshi celebrating birthday today know about her love story with vivek agnihotri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काश्मीर फाईल्स' फेम पल्लवी जोशी-विवेक अग्निहोत्रीची लव्हस्टोरी! पहिली भेट होती खूपच फिल्मी

अभिनेत्री पल्लवी जोशी आज ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

'द काश्मीर अनरिपोर्टेड' डॉक्युमेंटरी लवकरच प्रदर्शित होणार, यात नवीन काय असणार? - Marathi News | vivek agnihotri the kashmir files part 2 will be a documentary named the kashmir unreported | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द काश्मीर अनरिपोर्टेड' डॉक्युमेंटरी लवकरच प्रदर्शित होणार, यात नवीन काय असणार?

विवेक अग्निहोत्री 'द काश्मीर फाईल्स'ची फॉलोअप स्टोरी घेऊन येत आहेत. ...

"आमची जीभ किती विषारी आणि खालच्या पातळीवर गेलीय...", स्वराने विवेक अग्निहोत्रीवर साधला निशाणा - Marathi News | Swara bhaskar hit back at vivek agnihotri statement said this new india is vile and poisonous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमची जीभ किती विषारी आणि खालच्या पातळीवर गेलीय...", स्वराने विवेक अग्निहोत्रीवर साधला निशाणा

सोशल मीडियावर स्वरा भास्कर आणि विवेक अग्निहोत्री पुन्हा आमने सामने आलेत. ...

Dadasaheb Phalke Award 2023 : 'द काश्मीर फाईल्स' ठरली बेस्ट फिल्म, अनुपम खेर यांनाही मिळाला पुरस्कार; वाचा संपूर्ण यादी - Marathi News | Dadasaheb Phalke Award 2023 'The Kashmir Files' got Best Film award Amupam Kher gets Most Versatile actor award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dadasaheb Phalke Award 2023 : 'द काश्मीर फाईल्स' ठरली बेस्ट फिल्म

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे काल २० फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले होते. ...

“ज्यांना खोटं बोलून..,” काश्मीर फाईल्सला बकवास म्हणणाऱ्या प्रकार राज यांना अनुपम खेर यांचे खडेबोल - Marathi News | bollywood actor Anupam Kher slams Prakash Raj for calling Kashmir files nonsense to those who lie vivek agnihotri film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“ज्यांना खोटं बोलून..,” काश्मीर फाईल्सला बकवास म्हणणाऱ्या प्रकार राज यांना अनुपम खेर यांचे खडेबोल

अलीकडेच अभिनेके प्रकाश राज यांनी 'द काश्मीर फाइल्स'वर प्रसारमाध्यमांसमोर जाहीरपणे टीका केली आणि ती 'प्रपोगंडा फिल्म' असल्याचे म्हटले होते. ...

Prakash Raj : “त्याला भास्करही मिळणार नाही...”, ‘द काश्मीर फाइल्स’वर प्रकाशराज यांची सडकून टीका - Marathi News | prakash raj told the film the kashmir files nonsense said international jury spit on him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“त्याला भास्करही मिळणार नाही...”, ‘द काश्मीर फाइल्स’वर प्रकाशराज यांची सडकून टीका

Prakash Raj : साऊथचे दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांनी बायकॉट बॉलिवूड गँगवर निशाणा साधला होता. आता त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाला लक्ष्य केलं आहे. ...