शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : विराट कोहली अन् निवड समितीत होता वाद?; शिखर धवनच्या निवडीवरून उडाले खटके

क्रिकेट : विराट कोहली सावध झाला अन् हकालपट्टी होण्याआधीच राजीनामा देऊन मोकळा झाला....

क्रिकेट : विराट कोहलीच्या निर्णयानं BCCI नाराज; वन डे क्रिकेट संघाचेही नेतृत्व काढून घेणार?

क्रिकेट : विराट कोहलीशी संवाद साधणे खेळाडूंना जायचे अवघड; समोर आलं धक्कादायक कारण

क्रिकेट : रोहित शर्माला उप कर्णधारपदावरून हटवा; विराट कोहलीनं निवड समितीसमोर ठेवला होता प्रस्ताव!

क्रिकेट : कोहलीचा निर्णय भारतीय क्रिकेटसाठी चांगलाच ठरेल: अयाज मेमन

क्रिकेट : विराटनंतर रोहितला मिळू शकते कर्णधारपद; टी-२० विश्वचषकानंतर कोहली पद सोडणार 

क्रिकेट : विराटने सोडले टी-२० संघाचे कर्णधारपद; टी-२० विश्वचषकानंतर मिळेल नवे नेतृत्व

क्रिकेट : विराट कोहलीचं वनडेतलं कर्णधारपदही संकटात?; सुनील गावस्करांचं मोठं विधान

क्रिकेट : विराटच्या निर्णयावर हर्ष भोगलेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, मला वाटलं तो पहिले RCB चं कर्णधारपद सोडेल