लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
सौरव गांगुलीने केली किंग कोहलीची पाठराखण; 'दादा'च्या वक्तव्याने टीकाकारांची बोलतीच बंद!  - Marathi News | BCCI President Sourav Ganguly give statement for saves Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीने केली किंग कोहलीची पाठराखण; 'दादा'च्या वक्तव्याने टीकाकारांची बोलतीच बंद! 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. ...

Virat Kohli, India Playing XI vs England 2nd ODI : टीम इंडिया मालिका विजयासाठी मैदानावर उतरणार, पण विराट कोहली बाकावर बसूनच मॅच बघणार; जाणून घ्या अपडेट्स - Marathi News | India Playing XI vs England 2nd ODI : Rohit Sharma and Co. eye series win, but Virat Kohli set to miss out ONCE AGAIN due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया मालिका विजयासाठी मैदानावर उतरणार, पण विराट कोहली बाकावर बसूनच मॅच बघणार

Virat Kohli, India Playing XI vs England 2nd ODI : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) संघासोबत प्रवास करतोय, परंतु त्याच्या खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहेच. ...

IPL खेळताना थकवा येत नाही, देशासाठी खेळायच्या वेळी विश्रांती हवी?; सुनील गावस्करांनी वरिष्ठ खेळाडूंचे टोचले कान   - Marathi News | Sunil Gavaskar Questions Why Seniors Rest During India's Matches And Not IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL खेळताना थकवा येत नाही, देशासाठी खेळायच्या वेळी विश्रांती हवी?; सुनील गावस्करांनी टीका

विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत यांना आगामी वेस्ट इंडिजविरूद्ध दौऱ्यातील वन डे मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. ...

विराटची पाठराखण करत सुनील गावस्करांनी साधला रोहित शर्मावर निशाणा, म्हणाले... - Marathi News | Sunil Gavaskar defends Virat Kohli saying no one was talking when Rohit was not running | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची पाठराखण करत सुनील गावस्करांनी साधला रोहित शर्मावर निशाणा, म्हणाले...

विराट कोहलीच्या फॉर्मवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता सुनिल गावस्कर यांनी कोहलीची पाठराखण केली आहे. ...

Virat Kohli, IND vs ENG 1st ODI Live Updates : विराट कोहली संघासोबत मैदानावर हजर होता, तरीही रोहितने त्याच्या नावाचा विचार नाही केला; BCCI ने सांगितलं कारण  - Marathi News | IND vs ENG 1st ODI Live Updates : Virat Kohli has a mild groin strain while Arshdeep Singh has right abdominal strain, and so were not considered, Say Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली संघासोबत मैदानावर हजर होता, तरीही रोहितने त्याचा विचार नाही केला; BCCIकडून उत्तर

India vs England 1st ODI Live Updates : भारतीय कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

IND vs ENG 1st ODI Live Updates : विराट कोहली खेळणार नाही; टीम इंडिया ५ फलंदाज, २ अष्टपैलू, ४ गोलंदाज घेऊन उतरली मैदानावर - Marathi News | IND vs ENG 1st ODI Live Updates : Virat Kohli not available for first ODI at Oval,  India won the toss and chose to bowl first, know playing Xi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली खेळणार नाही; टीम इंडिया ५ फलंदाज, २ अष्टपैलू, ४ गोलंदाज घेऊन उतरली मैदानावर

India vs England 1st ODI Live Updates : ट्वेन्टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ वन डे मालिकेत इंग्लंडला पराभूत करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, ...

Team India IND vs ENG 1st ODI: Virat Kohli आजच्या सामन्याला मुकणार? कोणाला मिळणार Playing XI मध्ये संधी, असा असू शकतो संघ - Marathi News | Rohit Sharma Team India Playing XI Prediction for IND vs ENG 1st ODI as Virat Kohli Likely to miss due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: विराटच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; 'या' खेळाडूला Playing XI मध्ये लागणार लॉटरी!

कोणाला मिळणार संघातून डच्चू.. वाचा सविस्तर  ...

Virat Kohli, IND vs ENG 1st ODI : टीम इंडियाला मोठा धक्का, विराट कोहली पहिल्या सामन्यात न खेळण्याची शक्यता - Marathi News | IND vs ENG 1st ODI : Virat Kohli has a suspected groin injury and is unlikely to play the first ODI against England: BCCI source | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला मोठा धक्का, विराट कोहली पहिल्या सामन्यात न खेळण्याची शक्यता

IND vs ENG 1st ODI : Virat Kohliची कामगिरी फार चांगली होताना दिसत नाही त्यात तो पहिल्या वन डे त खेळण्याची शक्यता कमी आहे. ...