लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Rohit Sharma: धोनीचा, विराटचा, माजी पाकिस्तानी कर्णधाराचा….सगळ्यांचा रेकॉर्ड मोडणार ‘हिटमॅन’ - Marathi News | Asia Cup 2022; India vs Hong Cong: Rohit Sharma will break all records of Dhoni, Virat and former Pakistan captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचा, विराटचा, माजी पाकिस्तानी कर्णधाराचा….सगळ्यांचा रेकॉर्ड मोडणार ‘हिटमॅन’

Rohit Sharma: भारत आणि हाँगकाँग यांच्यात बुधवार होणाऱ्या सामन्यात रोहितकडे मोठा विक्रम करण्याची संधी आहे. ...

Asia Cup 2022:हॉंगकॉंगविरूद्धच्या सामन्यातून विराटला धोबीपछाड देणार रोहित?, विक्रमी आकडा गाठण्याची सुवर्णसंधी - Marathi News | Rohit Sharma has a chance to surpass Virat Kohli by winning the Asia Cup 2022 match against Hong Kong | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हॉंगकॉंगविरूद्धच्या सामन्यातून विराटला धोबीपछाड देणार रोहित?, पाहा आकडे

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. ...

Virat Kohli Asia Cup 2022: रॉस टेलरने विराट कोहलीचे आपल्या क्लबमध्ये खास अंदाजात केले स्वागत, म्हणाला... - Marathi News | Ross Taylor congratulates Virat Kohli on reaching 100 T20 Internationals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉस टेलरने विराट कोहलीचे आपल्या क्लबमध्ये खास अंदाजात केले स्वागत, म्हणाला...

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. ...

Virat Kohli Anushka Sharma: "हिरोईनशी लग्न केल्यामुळेच विराटला Depression ची समस्या सुरू झाली"; अनुष्काबद्दलच्या विधानाने वाद - Marathi News | Virat Kohli facing depression problem because of Bollywood actress wife Anushka Sharma shocking statement sparks controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हिरोईनशी लग्न केल्याने विराट डिप्रेशनमध्ये"; अनुष्काबद्दलच्या विधानाने वाद

कोणी केलं हे खळबळजनक विधान.. वाचा सविस्तर ...

Asia Cup Ind Vs Pak:किंग कोहलीने जिंकली मनं! पाकिस्तानी खेळाडूला आपली जर्सी देऊन दाखवली खेळभावना - Marathi News | Asia Cup Ind Vs Pak Virat Kohli gifts his signed jersey to Haris Rauf after match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीने जिंकली मनं! पाकिस्तानी खेळाडूला आपली जर्सी दिली भेट

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामन्यात भारताचा विजय झाला. ...

Asia Cup Ind Vs Pak:मैत्री, आदर, मस्ती आणि ग्लॅमर! IND vs PAK सामन्यातील 'या' 5 फोटोंनी जिंकली मनं - Marathi News | Asia Cup Ind Vs Pak: Friendship, Respect, Fun and Glamour! These 5 photos of IND vs PAK match won hearts | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मैत्री, आदर, मस्ती आणि ग्लॅमर! IND vs PAK सामन्यातील 'या' 5 फोटोंनी जिंकली मनं

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यात हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. ...

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:"मी नाराज आहे पण...", 'मारो मुझे मारो' फेम मोमीनने घेतली किंग कोहलीची भेट, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Mujhe maaro' meme fame Momin Saqib meets Virat Kohli after IND vs PAK match, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी नाराज आहे पण...", 'मारो मुझे मारो' फेम मोमीनने घेतली किंग कोहलीची भेट

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. ...

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : Virat Kohli चा वर्ल्ड रेकॉर्ड! अनोखे त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय, तर जगातला दुसरा खेळाडू - Marathi News | T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : Virat Kohli became a first indian & only the second player after Ross Taylor to play 100 international games in all three formats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! अनोखे त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय, तर जगातला दुसरा खेळाडू

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : एका महिन्याच्या विश्रांतीनंतर विराट कोहली मैदानावर उतरला अन् मोठा विक्रम करून गेला...  ...