लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
"मला 'ती' परवानगी दिली नाही म्हणून...", अखेर वीरूनं सांगितलं भारताचा कोच न बनण्याचं कारण - Marathi News | Virender Sehwag has revealed that he refused to become India's coach because he was not allowed to choose the coaching staff of his choice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला 'ती' परवानगी दिली नाही म्हणून...", वीरूनं सांगितलं भारताचा कोच न बनण्याचं कारण

Virender Sehwag : भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने एक मोठा खुलासा केला आहे. ...

विराटची एनर्जीच निघून जाते, त्याने तर...! कोहली बद्दल हे काय म्हणाला शोएब अख्तर? चाहते संतापले - Marathi News | T20I unki energy bahot nikaal deta hai; Shoaib Akhtar has come up with another massive statement about Virat Kohli | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराटची एनर्जीच निघून जाते, त्याने तर...! कोहली बद्दल हे काय म्हणाला शोएब अख्तर? चाहते संतापले

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने ( Shoaib Akhtar) जगातील नंबर वन फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) याला पुन्हा एकदा सल्ला दिला आहे. ...

विराट, राहुलपाठोपाठ उमेश यादव 'महाकाल'च्या चरणी नतमस्तक; सुख शांतीसाठी केली प्रार्थना! - Marathi News | After KL Rahul, Akshar Patel, Virat Kohli and Anushka Sharma, Umesh Yadav also sought the blessings of Baba Mahakal in Ujjain, Madhya Pradesh   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विराट, राहुलपाठोपाठ उमेश यादव 'महाकाल'च्या चरणी नतमस्तक; पाहा फोटो

Umesh Yadav Worshiped Baba Mahakal : भारतीय संघाचा खेळाडू उमेश यादवने महाकालेश्वर मंदिरात जाऊन बाबा महाकालचे आशीर्वाद घेतले. ...

'मी विराट कोहली सारखाच दिसतो, त्याची भूमिका...' अभिनेता रामचरणने व्यक्त केली इच्छा - Marathi News | south actor ramcharan says he looks like cricketer virat kohli wish to work in his biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी विराट कोहली सारखाच दिसतो, त्याची भूमिका...' अभिनेता रामचरणने व्यक्त केली इच्छा

माजी कर्णधार विराट कोहलीचे चाहते जगभरात आहेत. त्याच्या आयुष्यावर सिनेमा करायची संधी मिळाली तर कोणताही अभिनेता एका पायावर तयार होईल. ...

IND vs AUS: विकेटकिपरने अचानक घेतला गोलंदाज बनण्याचा निर्णय, आता रोहित-विराटही त्याच्यासमोर ठरताहेत 'फेल' - Marathi News | The wicket keeper suddenly decided to become a bowler and now Rohit Sharma Virat Kohli are afraid of this Australian bowler Mitchell Starc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विकेटकिपरने अचानक घेतला गोलंदाज बनण्याचा निर्णय, रोहित-विराटही त्याच्यासमोर 'फेल'

त्याने क्रिकेट कारकिर्दीची सुरूवात विकेटकिपर म्हणूनच केली होती. ...

IND vs AUS 2nd ODI Live : टीम इंडियाचे वस्त्रहरण! नावावर नोंदवले गेले नको नकोसे विक्रम; ऑस्ट्रेलियाचे पराक्रम - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : India's 117 all out leads to their biggest defeat in ODI history batting first, check all unwanted record registered today | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे वस्त्रहरण! नावावर नोंदवले गेले नको नकोसे विक्रम; ऑस्ट्रेलियाचे पराक्रम

India vs Australia 2nd ODI Live Update : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे वस्त्रहरण केले. ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स व २३४ चेंडू राखून हा सामना जिंकताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ...

IND vs AUS 2nd ODI Live : टीम इंडियाचा २६ षटकांत खेळ खल्लास! मिचेल स्टार्कने घेतल्या पाच विकेट्स, नंतर सारेच परतले माघारी - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : India bowled out for just 117, Mitchell Starc on fire with 5/53, Sean Abbott 3/23, Nathan Ellis 2/13 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा २६ षटकांत खेळ खल्लास! मिचेल स्टार्कने घेतल्या पाच विकेट्स, नंतर सारेच परतले माघारी

India vs Australia 2nd ODI Live Update : स्टीव्ह स्मिथ कर्णधार म्हणून किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ...

IND vs AUS 2nd ODI Live : भारत ६ बाद ७१! विराट कोहलीला DRS घ्यायचा होता, परंतु रवींद्र जडेजाने नकार दिला अन्..., Video  - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : India 71 for 6! Virat Kohli wanted to take DRS, but Ravindra Jadeja refused and he dismissed for 31, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत ६ बाद ७१! विराट कोहलीला DRS घ्यायचा होता, परंतु रवींद्र जडेजाने नकार दिला अन्...

India vs Australia 2nd ODI Live Update : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात मिचेल स्टार्कने पुन्हा एकदा यजमानांचे धाबे दणाणून सोडले आहे. ...