विराट कोहली, मराठी बातम्या FOLLOW Virat kohli, Latest Marathi News विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने केला डान्स. पाहा व्हिडिओ. ...
या अहवालानुसार विराट कोहली गेल्या ५ वर्षांपासून ब्रँड व्हॅल्यू जपत पहिल्या स्थानावर होता. ...
IPL 2023: भारत आणि RCBचा फलंदाज विराट कोहलीने ( Virat Kohli) एबी डिव्हिलियर्सच्या 360 शोमध्ये मंगळवारी मनसोक्त गप्पा मारल्या. ...
Virender Sehwag : भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने एक मोठा खुलासा केला आहे. ...
Umesh Yadav Worshiped Baba Mahakal : भारतीय संघाचा खेळाडू उमेश यादवने महाकालेश्वर मंदिरात जाऊन बाबा महाकालचे आशीर्वाद घेतले. ...
माजी कर्णधार विराट कोहलीचे चाहते जगभरात आहेत. त्याच्या आयुष्यावर सिनेमा करायची संधी मिळाली तर कोणताही अभिनेता एका पायावर तयार होईल. ...
त्याने क्रिकेट कारकिर्दीची सुरूवात विकेटकिपर म्हणूनच केली होती. ...
India vs Australia 2nd ODI Live Update : स्टीव्ह स्मिथ कर्णधार म्हणून किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ...